Next

ठाण्यात बर्निंग कारचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2018 11:14 AM2018-03-17T11:14:42+5:302018-03-17T11:16:36+5:30

ठाणे, गावदेवी मैदानाजवळ उभ्या असलेल्या एका कारने अचानक पेट घेतला आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही �..

ठाणे, गावदेवी मैदानाजवळ उभ्या असलेल्या एका कारने अचानक पेट घेतला आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

टॅग्स :आगfire