Next

औरंगाबाद एमआयडीसीमध्ये लाकडाच्या गोदामाला आग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 08:16 PM2019-04-22T20:16:19+5:302019-04-22T20:17:46+5:30

औरंगाबाद - औरंगाबाद एमआयडीसीमध्ये असलेल्या एका लाकडाच्या गोदामाला आज आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली आहे.  ...

औरंगाबाद - औरंगाबाद एमआयडीसीमध्ये असलेल्या एका लाकडाच्या गोदामाला आज आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली आहे.