दीपिका पादुकोणचा हॉट अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 11:11 AM2018-05-22T11:11:28+5:302018-06-27T19:49:02+5:30

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणचा जन्म ५ जानेवारी १९८६ मध्ये डेनमार्कच्या कोपेनहेगन शहरात दीपिकाचा जन्म झाला. दीपिका बॅडमिंटन खेळाडू प्रकाश पादुकोण यांची मुलगी आहे.दीपिकाचे आई-वडील तेव्हा बंगळुरू येथे शिफ्ट झाले. २००६ मध्ये दीपिकाने ‘ऐश्वर्या’ या कन्नड चित्रपटातून पडद्यावर एंट्री केली. सद्यस्थितीत दीपिका बॉलिवूडमधील आघाडींच्या अभिनेत्रीपैकी एक आहे.

Hot Style of Deepika Padukone | दीपिका पादुकोणचा हॉट अंदाज

दीपिका पादुकोणचा हॉट अंदाज

googlenewsNext
लिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणचा जन्म ५ जानेवारी १९८६ मध्ये डेनमार्कच्या कोपेनहेगन शहरात दीपिकाचा जन्म झाला. दीपिका बॅडमिंटन खेळाडू प्रकाश पादुकोण यांची मुलगी आहे.दीपिकाचे आई-वडील तेव्हा बंगळुरू येथे शिफ्ट झाले. २००६ मध्ये दीपिकाने ‘ऐश्वर्या’ या कन्नड चित्रपटातून पडद्यावर एंट्री केली. सद्यस्थितीत दीपिका बॉलिवूडमधील आघाडींच्या अभिनेत्रीपैकी एक आहे.
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणचा जन्म ५ जानेवारी १९८६ मध्ये डेनमार्कच्या कोपेनहेगन शहरात दीपिकाचा जन्म झाला. दीपिका बॅडमिंटन खेळाडू प्रकाश पादुकोण यांची मुलगी आहे.दीपिकाचे आई-वडील तेव्हा बंगळुरू येथे शिफ्ट झाले. २००६ मध्ये दीपिकाने ‘ऐश्वर्या’ या कन्नड चित्रपटातून पडद्यावर एंट्री केली. सद्यस्थितीत दीपिका बॉलिवूडमधील आघाडींच्या अभिनेत्रीपैकी एक आहे.

Web Title: Hot Style of Deepika Padukone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.