lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

अलका कुबल यांना सध्याच्या या अभिनेत्रींची आवडतात कामं, कारण सांगताना म्हणाल्या... - Marathi News | Alka Kubal said that she likes the current works of these actresses, because... | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अलका कुबल यांना सध्याच्या या अभिनेत्रींची आवडतात कामं, कारण सांगताना म्हणाल्या...

Alka Kubal : आजवरच्या कारकिर्दीत अलका कुबल यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये,दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. दरम्यान त्यांनी आताच्या आघाडीच्या अभिनेत्रीबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. ...

पर्ण पेठे-सुमित पाटीलची केमिस्ट्री! 'विषय हार्ड' मधलं 'येडं हे मन माझं' रोमँटिक गाणं रिलीज - Marathi News | Parn Pethe's cute look! 'Yed is my mind' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पर्ण पेठे-सुमित पाटीलची केमिस्ट्री! 'विषय हार्ड' मधलं 'येडं हे मन माझं' रोमँटिक गाणं रिलीज

सुमित पाटील आणि पर्ण पेठे यांची मुख्य भूमिका असलेल्या 'विषय हार्ड' सिनेमातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ...

मराठमोळ्या अभिनेत्याचा कान्स फेस्टिव्हलमध्ये स्वॅग! साध्या पण रुबाबदार लूकने जिंकली मनं - Marathi News | cannes films festival 2024 marathi actor rohit kokate stylish look on red carpet photos | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :मराठमोळ्या अभिनेत्याचा कान्स फेस्टिव्हलमध्ये स्वॅग! साध्या पण रुबाबदार लूकने जिंकली मनं

Cannes Film Festival 2024 : बॉलिवूड नाही हा तर मराठमोळा अभिनेता! कान्स फेस्टिव्हलमधील रुबाबदार लूकची होतेय चर्चा ...

माधव परत येतोय..! 'गेला माधव कुणीकडे' नाटकाचा १५ जूनला शुभारंभ - Marathi News | Madhav is coming back..! The play 'Gela Madhav Kunikade' started on June 15 | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :माधव परत येतोय..! 'गेला माधव कुणीकडे' नाटकाचा १५ जूनला शुभारंभ

Gela Madhav Kunikade : ७ डिसेंबर १९९२ ला रंगभूमीवर दाखल झालेल्या 'गेला माधव कुणीकडे' या नाटकाचे आजवर १८०२ प्रयोग झाले. ...

"आयुष्य हॉटेलसारखं आहे, इच्छा असो किंवा नसो...", 'नाच गं घुमा' फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत - Marathi News | nach ga ghuma fame actress madhugandha kulkarni post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"आयुष्य हॉटेलसारखं आहे, इच्छा असो किंवा नसो...", 'नाच गं घुमा' फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

"चेक इन करताना चेक आऊटचा दिवसही ठरलेला असतो", 'नाच गं घुमा' फेम अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष ...

"आज आम्ही ऐवढी गाणी गातो आणि ते फक्त..." गायिका प्रियांका बर्वेनी व्यक्त केली खंत - Marathi News | marathi cinema playback singer priyanka barve revealed about music industry to not giving credit to composers and lyricist to her singing | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"आज आम्ही ऐवढी गाणी गातो आणि ते फक्त..." गायिका प्रियांका बर्वेनी व्यक्त केली खंत

प्रियांका बर्वे ही महाराष्ट्रातील लोकप्रिय गायिकांपैकी एक आहे. ...

"ह्या जागेचा आयुष्यभर ऋणी राहीन...", अभिनेता ललित प्रभाकरची पोस्ट चर्चेत - Marathi News | "I will be indebted to this place for the rest of my life...", actor Lalit Prabhakar's post in discussion | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"ह्या जागेचा आयुष्यभर ऋणी राहीन...", अभिनेता ललित प्रभाकरची पोस्ट चर्चेत

Lalit Prabhakar : अभिनेता ललित प्रभाकरची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. ...

नकळत सारे घडले: आनंद इंगळे आणि श्वेता पेंडसे रंगभूमीवर पहिल्यांदा एकत्र - Marathi News | nakalat sare ghadle Anand Ingle and Shweta Pendse together on stage for the first time | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :नकळत सारे घडले: आनंद इंगळे आणि श्वेता पेंडसे रंगभूमीवर पहिल्यांदा एकत्र

Nakalat sare ghadle: आनंद इंगळे यांनी आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये काम केलं. यात लवकरच पुन्हा एकदा ते रंगमंचावर वावरणार आहेत. ...

अप्सरा आली...! डिझायनर गाऊनमध्ये सोनालीचं जबरदस्त फोटोशूट - Marathi News | Stunning photo shoot of sonalee kulkarni in designer gown | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :अप्सरा आली...! डिझायनर गाऊनमध्ये सोनालीचं जबरदस्त फोटोशूट

Sonalee kulkarni: लाल रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये सोनालीने फोटोशूट केलं आहे. या ड्रेसवर मोती आणि खड्यांचं सुरेख वर्क केलं आहे. ...