lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

मृण्मयीचा अभिनय पाहून भारावून गेले होते सुनील बर्वे; बक्षीस म्हणून दिले होते पाकिटातील सगळे पैसे - Marathi News | marathi actor sunil-barve-had-given-all-money-in-wallet-to-mrunmayee-deshpande-in-kunku | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मृण्मयीचा अभिनय पाहून भारावून गेले होते सुनील बर्वे; बक्षीस म्हणून दिले होते पाकिटातील सगळे पैसे

Mrunmayee deshpande: 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या सिनेमाच्या निमित्ताने सुनील बर्वे आणि मृण्मयी देशपांडे यांनी जोडीने तब्बल १५ वर्षानंतर एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. ...

अभिनेता भूषण प्रधान या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, 'त्या' फोटोंमुळे चर्चेला उधाण - Marathi News | Is actor Bhushan Pradhan dating this Marathi actress? 'That' photos spark discussion | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेता भूषण प्रधान या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, 'त्या' फोटोंमुळे चर्चेला उधाण

Bhushan Pradhan : भूषण प्रधान कमालीचा फिटनेस आणि लूकमुळे नेहमीच चर्चेत असतो. परंतु, सध्या भूषण त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. भूषण एका अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या सध्या चर्चा रंगल्या आहेत. ...

"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग - Marathi News | "Brother was setting fire to father and I was laughing...", Prasad Oak recounted the emotional incident. | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग

Prasad Oak : प्रसाद ओक याने नुकतेच दिलेल्या मुलाखतीत कोरोना काळातील त्याच्या आयुष्यातील एक कटू प्रसंग सांगितला. ...

'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..." - Marathi News | prajakta mali shared special post for nach ga ghuma praises namrata sambherao after watching movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."

"खरं तर कौतुकासाठी शब्द अपूरे पडतायेत", प्राजक्ता माळीला नम्रता संभेरावचं कौतुक, 'नाचं ग घुमा' पाहिल्यानंतर खास पोस्ट ...

अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना... - Marathi News | Amruta Khanwilkar does not share photos with her husband on social media for this reason, said - each other... | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...

Amruta Khanvilkar : अमृता सोशल मीडियावर हिंमाशूसोबतचे फोटो शेअर करत नाही त्यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. दरम्यान आता तिने हिमांशुसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर न करण्याचे कारण सांगितले आहे. ...

नमा तू ही भूमिका जगलीस! 'नाच गं घुमा' पाहिल्यानंतर प्रसाद खांडेकर भावुक, म्हणतो- "हसवत जाणारा सिनेमा कधी डोळ्यात..." - Marathi News | prasad khandekar post for nach ga ghuma movie praises namrata sambherao | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :नमा तू ही भूमिका जगलीस! 'नाच गं घुमा' पाहिल्यानंतर प्रसाद खांडेकर भावुक, म्हणतो- "हसवत जाणारा सिनेमा कधी डोळ्यात..."

प्रसाद खांडेकरला नम्रताचं कौतुक, 'नाच गं घुमा' पाहिल्यानंतर शेअर केली खास पोस्ट ...

अमेरिकेच्या रस्त्यावर नाचली घुमा! टाइम्स स्क्वेअरजवळ मुक्ता बर्वेचा भन्नाट डान्स - Marathi News | mukta barve dance on nach g ghuma in time square video viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अमेरिकेच्या रस्त्यावर नाचली घुमा! टाइम्स स्क्वेअरजवळ मुक्ता बर्वेचा भन्नाट डान्स

गोल्डन गेट ब्रिजवर मुक्ताने 'नाच गं घुमा'वर डान्स करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता तिने अमेरिकेतील प्रसिद्ध अशा टाइम्स स्क्वेअरजवळ 'नाच गं घुमा'वर डान्स केला आहे. ...

"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य - Marathi News | prasad oak on multiplex not giving prime show to marathi cinema said i hope eknath shinde govt take action | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य

ही मल्टिप्लेक्सवाल्यांची मुजोरी! मराठी सिनेमांना प्राइम शो न मिळण्याबाबत प्रसाद स्पष्टच बोलला, म्हणाला- "राज ठाकरेंनी..." ...

'माहेरची साडी' च्या रिमेकमध्ये कोणती अभिनेत्री असावी? अलका कुबल म्हणाल्या... - Marathi News | Alka Kubal answers which actress should be in the remake of Maherchi Saadi marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'माहेरची साडी' च्या रिमेकमध्ये कोणती अभिनेत्री असावी? अलका कुबल म्हणाल्या...

'माहेरची साडी' प्रभात टॉकिजमध्ये तब्बल 2 वर्ष चालला होता. ...