Next

सोलापुरात धनगर समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 03:11 PM2018-08-24T15:11:38+5:302018-08-24T15:12:37+5:30

सोलापुरात धनगर समाजाने  आरक्षणासाठी आंदोलन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा का�..

सोलापुरात धनगर समाजाने  आरक्षणासाठी आंदोलन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.