lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज - Marathi News | Prajakta Mali sign on this documents new photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज

प्राजक्ताने काल पोस्ट केलेल्या फोटोमुळे चर्चांना उधाण आले. आता प्राजक्ताने नेमक्या कोणत्या कागदपत्रांवर सही केली, याविषयी नेटकऱ्यांनी अंदाज लावलाय (prajakta mali) ...

'पुकार - दिल से दिल तक' मालिकेत अभिषेक निगम झळकणार मुख्य भूमिकेत - Marathi News | Abhishek Nigam will be seen in the lead role in the serial 'Pukar - Dil Se Dil Tak' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'पुकार - दिल से दिल तक' मालिकेत अभिषेक निगम झळकणार मुख्य भूमिकेत

Pukar - Dil Se Dil Tak Serial : 'पुकार – दिल से दिल तक' या आगामी मालिकेच्या पहिल्या झलकने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ही दुरावण्याची, भेटण्याची आणि सुटकेची एक आकर्षक गोष्ट आहे, जिची पार्श्वभूमी जयपूर शहराची आहे. ...

ट्रान्सजेंडर असल्यामुळे प्रणित हाटेचं हॉटेलमधील बुकिंग रद्द, अभिनेत्रीचा संताप, म्हणाली - आम्ही कुठे जायचं? - Marathi News | Praneet Hate's hotel booking canceled due to transgender, actress angry, said - Where should we go? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ट्रान्सजेंडर असल्यामुळे प्रणित हाटेचं हॉटेलमधील बुकिंग रद्द, अभिनेत्रीचा संताप, म्हणाली - आम्ही कुठे जायचं?

Pranit Hate : एका कार्यक्रमासाठी प्रणित हाटे नाशिकमध्ये आली आहे. तिथे तिने एका हॉटेलमध्ये बुकिंग केले होते. मात्र ती ट्रान्सजेंडर असल्यामुळे तिचे हॉटेलमधील बुकिंग रद्द करण्यात आले. तिला आलेला हा वाईट अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

जय भानुशालीच्या चिमुकल्या लेकीचा 'गुलाबी साडी'वर डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी करताहेत कौतुक - Marathi News | jay bhanushali daughter taara dance on gulabi sadi netizens praise her watch video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :जय भानुशालीच्या चिमुकल्या लेकीचा 'गुलाबी साडी'वर डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी करताहेत कौतुक

माधुरी दीक्षितपासून ते अनेक बॉलिवूड कलाकारांनी 'गुलाबी साडी' गाण्यावर डान्स केला आहे. आता एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीचा 'गुलाबी साडी' गाण्यावरील व्हिडिओ व्हायरल होत आहे.  ...

'मी खऱ्या आयुष्यात आई नाही पण ..'; आईची भूमिका साकारण्याविषयी आहिल्यादेवीची प्रतिक्रिया - Marathi News | Ahilya Devi aka mugdha karnik direct reaction to playing the role of a mother | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'मी खऱ्या आयुष्यात आई नाही पण ..'; आईची भूमिका साकारण्याविषयी आहिल्यादेवीची प्रतिक्रिया

Mugdha karnik: स्वभावातील कणखरपणा आणि तितकीच मायेची उब यामुळे आहिल्यादेवी ही भूमिका लोकप्रिय झाली. ...

"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य - Marathi News | nilesh sabale said chala hawa yeu dya show is a copy of the kapil sharma comedy show | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य

"कपिल शर्मा शोची कॉपी केली कारण...", निलेश साबळेने स्पष्टच सांगितलं ...

'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर - Marathi News | Gaurav More replies to fans about why he has left Maharashtrachi Hasyajatra show | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर

गौरव मोरेने हास्यजत्रेतून का घेतली एक्झिट? ...

मालिकाविश्वात पहिल्यांदाच AIचा वापर, 'तू भेटशी नव्याने'मध्ये सुबोध भावे दिसणार विशीतला तरूण - Marathi News | Using AI for the first time in serial world, Subodh Bhave will be seen in 'Tu Bhetshi Navyane', a young man in his twenties | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मालिकाविश्वात पहिल्यांदाच AIचा वापर, 'तू भेटशी नव्याने'मध्ये सुबोध भावे दिसणार विशीतला तरूण

Subodh Bhave : सुबोध भावे मालिकाविश्वात पुनरागमन करतो आहे. सोनी मराठी वाहिनीवरील तू भेटशी नव्याने मालिकेत तो दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्याची हिंदी मालिकेत वर्णी, 'माटी से बंधी डोर'मध्ये दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत - Marathi News | tuzyat jeev rangala fame actor amol naik to play imprtant role in maati se bandhi dor hindi serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्याची हिंदी मालिकेत वर्णी, 'माटी से बंधी डोर'मध्ये दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची हिंदी मालिकेत एन्ट्री, पाहा प्रोमो ...