Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
'नाच गं घुमा'ची हवा
'तारक मेहता...' फेम गुरुचरण सिंग बेपत्ता
रणबीर कपूरचा 'रामायण'
निलेश साबळेचा नवा शो
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
बॉलीवुड
बॉलीवुड :
'मिस्टर अॅण्ड मिसेज माही'चा ट्रेलर या दिवशी होणार रिलीज, जान्हवी कपूर आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत
Mr and Mrs Mahi Movie : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री जान्हवी कपूर त्यांचा आगामी चित्रपट 'मिस्टर अॅण्ड मिसेस माही'च्या रिलीजसाठी सज्ज आहेत. निर्माते नवीन पोस्टर्स शेअर करून चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढवत आहेत. ...
बॉलीवुड :
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
करीनाला कोर्टाने नोटीस पाठवली आहे. ...
बॉलीवुड :
'सरफरोश'च्या स्क्रीनिंगला आमिर खानसोबत 'गजनी'ला पाहून चाहते खूश, Video व्हायरल
संजय सिंघानिया आमि 'गजनी' दिसले एकत्र ...
बॉलीवुड :
एकता कपूर पुन्हा आई होणार? अविवाहित असूनही आहे ५ वर्षांचा मुलगा
एकता कपूर दुसऱ्यांंदा आई होणार आहे. त्यामुळे चर्चांना एकच उधाण आलंय (ekta kapoor) ...
बॉलीवुड :
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
'सरफरोश' सिनेमाला २५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सुकन्या मोने - आमिर खान यांची भेट झाली. बोलता बोलता सुकन्या यांनी सरफरोश 2 बद्दल हिंट दिलीय. (sarfarosh, aamir khan, sukanya mone) ...
बॉलीवुड :
सलमानच्या लग्नाविषयी मिथुन चक्रवर्तींचं मोठं विधान; म्हणाले, 'मी गॅरंटी देतो, तो...'
Mithun chakraborty: सलमान आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या मैत्री संपूर्ण बॉलिवूडला ठावूक आहे. त्यामुळेच मिथुन यांचं वक्तव्य सध्या चर्चेत येत आहे. ...
बॉलीवुड :
कभी हा कभी ना! ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूर पुन्हा दिसले एकत्र
'कभी हा कभी ना' म्हणत अनन्या आणि आदित्य मध्ये पॅचअप ब्रेकअप सुरु आहे की काय असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. ...
बॉलीवुड :
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
या अभिनेत्रीने सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिला सिनेइंडस्ट्रीत फारसे यश मिळाले नाही. ...
बॉलीवुड :
सावत्र वडिलांनीच केला बॉलिवूड अभिनेत्रीचा खून, तब्बल १३ वर्षांनी कोर्ट सुनावणार शिक्षा
Laila Khan Murder : बॉलिवूड अभिनेत्री लैला खान मर्डर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात अभिनेत्रीच्या सावत्र वडिलांना मुंबईतील सेशन कोर्टाने दोषी ठरवलं आहे. ...
बॉलीवुड :
न्यूड फोटोशूट ते निम्म्या वयाच्या मुलीशी केलं लग्न, नाश्त्यासाठी अर्ध्यात सोडला होता चित्रपट!
Next Page