lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

नवऱ्यासोबतचे फोटो केले डिलीट, घटस्फोटाच्या चर्चांवर दिव्या अग्रवाल म्हणाली; 'माझा पती...' - Marathi News | Divya Agarwal reacts to divorce rumours after she deleted marriage and honeymoon photos from social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :नवऱ्यासोबतचे फोटो केले डिलीट, घटस्फोटाच्या चर्चांवर दिव्या अग्रवाल म्हणाली; 'माझा पती...'

दिव्या अग्रवाल लांबलचक पोस्ट लिहित म्हणाली... ...

दारुच्या आहारी गेला होता कपिल शर्मा; आत्महत्येसारखं उचलणार होता टोकाचं पाऊल - Marathi News | kapil-sharma-the-great-indian-kapil-show-comedian-faced-depression-started-thinking-to-commit-suicide | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :दारुच्या आहारी गेला होता कपिल शर्मा; आत्महत्येसारखं उचलणार होता टोकाचं पाऊल

Kapil sharma: प्रत्येकाच्या जीवनाच्या दोन बाजू असतात. कपिलच्या बाबतीतही तेच आहे. प्रेक्षकांना कायम आनंदी वाटणारा, त्यांना हसवणाऱ्या कपिलने खऱ्या आयुष्यात बऱ्याच ठेचा खाल्ल्या आहेत. ...

राखी सावंतवर रुग्णालयात हल्ला? Ex Husband रितेश सिंहचा दावा; सध्या ती कुठेय? - Marathi News | rakhi sawant attacked in hospital ex husband Riteish Singh claims she is under secret place | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :राखी सावंतवर रुग्णालयात हल्ला? Ex Husband रितेश सिंहचा दावा; सध्या ती कुठेय?

राखीचा रुग्णालयातील व्हिडिओही केला शेअर, तिला सध्या... ...

सौम्या टंडनने ४ वर्षांपूर्वी सोडलं होतं 'भाबीजी घर पर हैं!', म्हणाली - "बॉयफ्रेंडला म्हटलं होतं आता मी...." - Marathi News | Soumya Tandon had left 'Bhabiji Ghar Par Hain!' 4 years ago, said - "I told boyfriend now I...." | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :सौम्या टंडनने ४ वर्षांपूर्वी सोडलं होतं 'भाबीजी घर पर हैं!', म्हणाली - "बॉयफ्रेंडला म्हटलं होतं आता मी...."

Bhabhiji Ghar Par Hain : छोट्या पडद्यावरील मालिका 'भाबीजी घर पर हैं!'मधून प्रत्येक पात्राला घराघरात ओळख मिळाली. या मालिकेत सौम्या टंडनने अनिता भाभीची भूमिका साकारली होती आणि प्रेक्षकांच्या मनात घर केले. ...

लग्नाच्या तीन महिन्यांतच दिव्या अग्रवालचा मोडला संसार? लग्नाचे फोटो डिलीट केल्याने चर्चेला उधाण - Marathi News | tv actress divya agarwal deleted her wedding photos from social media splits divorce rumours | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :लग्नाच्या तीन महिन्यांतच दिव्या अग्रवालचा मोडला संसार? लग्नाचे फोटो डिलीट केल्याने चर्चेला उधाण

दिव्या आणि अपूर्वने सोशल मीडियावरुन त्यांच्या लग्नाचे फोटो डिलीट केले आहेत. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा आहे.  ...

झक्कास! गुलाबी रंगाच्या साडीत नटली प्रियांका तेंडोलकर; हटके फॅशनची सर्वत्र चर्चा - Marathi News | marathi television actress tharl tar mag serial fame priyanka tendolkar latest saree look photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :झक्कास! गुलाबी रंगाच्या साडीत नटली प्रियांका तेंडोलकर; हटके फॅशनची सर्वत्र चर्चा

'ठरलं तर मग' मालिका फेम प्रियांका तेंडोलकरचा मनमोहक अंदाज पाहा. ...

'सुंदरी' मालिकेत धक्कादायक वळण, सुंदरी आणि धनंजयचा होणार अपघात - Marathi News | Shocking twist in 'Sundari' serial, Sundari and Dhananjay will have an accident | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सुंदरी' मालिकेत धक्कादायक वळण, सुंदरी आणि धनंजयचा होणार अपघात

Sundari : 'सुंदरी' मालिका आता वेगळ्या टप्प्यावर आले आहे आहे. आतापर्यंत या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आले आणि मालिकेच्या कथेने प्रेक्षकांना स्वत:शी जोडून ठेवले. ...

मुनव्वर फारुकीने केला दुसरा निकाह? सोशल मीडियावर चर्चांना उधाण; दुसरी पत्नी कोण? - Marathi News | Munawar Faruqui Bigg Boss 17 winner married again rumours spread on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मुनव्वर फारुकीने केला दुसरा निकाह? सोशल मीडियावर चर्चांना उधाण; दुसरी पत्नी कोण?

मुनव्वर फारुकी त्याच्या रिलेशनशिपमुळे नेहमी चर्चेत असतो. ...

'हास्यजत्रा'चे सर्वेसर्वा सचिन गोस्वामींच्या बायकोला पाहिलंत का? लग्नाला झाली २८ वर्ष - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame sachin goswami wife family details | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'हास्यजत्रा'चे सर्वेसर्वा सचिन गोस्वामींच्या बायकोला पाहिलंत का? लग्नाला झाली २८ वर्ष

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम सचिन गोस्वामींच्या रिअल लाईफ पत्नीला पाहिलंत का? करतात हे काम (maharashtrachi hasyajatra, sachin goswami) ...