Join us

Filmy Stories

पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म - Marathi News | marathi actress amruta pawar blessed with baby boy | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म

अभिनेत्रीला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने गोंडस बाळाला जन्म दिला. ...

क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण? - Marathi News | Who is Avneet Kaur who is in the news because of Virat Kohli liking avneet photo on instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

विराट कोहलीने तिच्या फोटोला लाइक केलं आणि एकच चर्चा झाली. पुढे विराटने स्पष्टीकरण दिलं. पण त्यामुळे अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण, याविषयीची उत्सुकता शिगेला आहे (avneet kaur) ...

लग्नानंतर २ वर्षांनी लोकप्रिय मराठी अभिनेता झाला बाबा; महादेवांवरुन ठेवलंय लेकाचं नाव - Marathi News | marathi television actor shubh vivah fame abhijeet shwetchandra blessed with baby boy shared post about naming ceremony | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :लग्नानंतर २ वर्षांनी लोकप्रिय मराठी अभिनेता झाला बाबा; महादेवांवरुन ठेवलंय लेकाचं नाव

'शुभविवाह', 'नवे लक्ष्य' यांसारख्या मालिकांमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अभिजीत श्वेतचंद्र. ...

आईने मशेरी लावली की अविनाश नारकर जायचे परवानगी मागायला, सांगितला 'तो' गमतीशीर किस्सा - Marathi News | Avinash Narkar asked permission to go when his mother lit a match, he told a funny story | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आईने मशेरी लावली की अविनाश नारकर जायचे परवानगी मागायला, सांगितला 'तो' गमतीशीर किस्सा

Avinash Narkar : अविनाश नारकर यांनी एका मुलाखतीत लहानपणी आईकडून कोणत्या गोष्टीसाठी परवानगी हवी असेल, तर काय युक्ती करायचे.याचा गमतीशीर किस्सा सांगितला आहे. ...

"चांदीच्या वाटीत मटणाचं तुकडं...", विनायक माळीसाठी निक्कीचा आगरी स्टाइल उखाणा, 'शिट्टी वाजली रे'मधील व्हिडिओ समोर - Marathi News | nikki tamboli ukhana for vinayak mali shitti vajali re video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"चांदीच्या वाटीत मटणाचं तुकडं...", विनायक माळीसाठी निक्कीचा आगरी स्टाइल उखाणा, 'शिट्टी वाजली रे'मधील व्हिडिओ समोर

'शिट्टी वाजली रे'मधील निक्की तांबोळी आणि विनायकचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत निक्की आगरी भाषेतून विनायकसाठी उखाणा घेताना दिसत आहे. ...

"तो खास दिवस आज पुन्हा आला...", पाटलीण बाईंसाठी राणादाची खास पोस्ट - Marathi News | akshaya deodhar and hardik joshi engagement anniversary shared special post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तो खास दिवस आज पुन्हा आला...", पाटलीण बाईंसाठी राणादाची खास पोस्ट

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून हार्दिक-अक्षया घराघरात पोहोचले. या मालिकेत त्यांनी राणादा आणि पाटलीण बाई या भूमिका साकारल्या होत्या. त्यांची ऑनस्क्रीन जोडी फारच हिट ठरली होती. या ऑनस्क्रीन जोडीने खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधल्यानंतर चाहते भलतेच खूश ...

House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन - Marathi News | FIR registered against actor Ajaz Khan and others ongoing controversy House Arrest show on Ullu App | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन

हाउस अरेस्ट या वादग्रस्त शोमुळे एजाज खान आणखी अडकणार असल्याची शक्यता आहे. अभिनेत्याविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे ...

'बिग बॉस मराठी' विजेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, कुलदेवतेचरणी ठेवली लग्नाची पत्रिका - Marathi News | bigg boss marathi season 4 fame actor akshay kelkar get married soon shared special video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस मराठी' विजेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, कुलदेवतेचरणी ठेवली लग्नाची पत्रिका

'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर कायम चर्चेत असतो. ...

"आणि घर झालं…", अभिनेत्री साक्षी गांधीचं स्वप्न साकार, निसर्गाच्या सानिध्यात बांधलं टुमदार घर - Marathi News | marathi television kon hotis tu kay jhalis tu fame actress sakshee gandhi build new house in chiplun shared video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आणि घर झालं…", अभिनेत्री साक्षी गांधीचं स्वप्न साकार, निसर्गाच्या सानिध्यात बांधलं टुमदार घर

'कोण होतीस तू, काय झालीस तू' फेम अभिनेत्रीने निसर्गाच्या सानिध्यात बांधलं घर, नेमप्लेटने वेधलं लक्ष  ...