Next

मुंबई-गोवा महामार्गावर बसच्या धडकेत एकाचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रास्तारोको

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 02:44 PM2018-09-15T14:44:50+5:302018-09-15T14:49:24+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर कल्हे गावाजवळ 'शिवशाही' बसच्या धडकेने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ...

मुंबई-गोवा महामार्गावर कल्हे गावाजवळ 'शिवशाही' बसच्या धडकेने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी वाहतूक रोखत दोन तास रस्तारोको केला. 

टॅग्स :अपघातAccident