Next

देवळालीच्या फायरिंग रेंजवर भारतीय सैन्याचं प्रात्यक्षिक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 03:26 PM2018-11-09T15:26:20+5:302018-11-09T15:28:32+5:30

नाशिक  : भारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा मानल्या जाणाऱ्या व युद्धात निर्णायक भूमिका ठरविणाऱ्या तोफखान्याला दोन अत्याधुनिक विदेशी तोफा शुक्रवारी ...

नाशिक  : भारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा मानल्या जाणाऱ्या व युद्धात निर्णायक भूमिका ठरविणाऱ्या तोफखान्याला दोन अत्याधुनिक विदेशी तोफा शुक्रवारी (9 नोव्हेंबर)  नाशिक  मधील देवळालीच्या केंद्रात दिमाखदार लष्करी सोहळ्यात हस्तांतरित करण्यात आल्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय संरक्षणमंत्री  निर्मला सीतारामन , संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत उपस्थित होते.