श्वेता तिवारीची लेक पलकचा गॉर्जियस लूक, स्ट्रेपलेस ड्रेसमधील फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 04:26 PM2022-04-25T16:26:16+5:302022-04-25T16:26:16+5:30

Palak Tiwari: पलक तिवारीचे लेटेस्ट फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

पलक तिवारी सध्या सोशल मीडिया सेंसशन बनली आहे. नेहमी ती ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

पुन्हा एकदा पलक तिवारीचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत पलक तिवारी व्हाइट रंगाच्या स्ट्रेपलेस ड्रेसमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

पलकने व्हाइट ड्रेससोबत ट्रेंडी ईअररिंग्स परिधान केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

पलकने आयलायनर, मस्कारा, पिंक ब्लशर आणि हाईलायटरने तिचा लूक पूर्ण केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

पलक तिवारीच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

पलक तिवारी रोजी द सॅफरॉन चाप्टरमधून बॉलिवूडमध्ये पाउल टाकले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)