So Romantic:शिव आणि गौरी ऑफस्क्रीन केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 06:08 AM2017-09-15T06:08:15+5:302018-06-27T20:12:49+5:30

छोट्या पडद्यावरील कलाकार त्यांच्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवतात. यापैकी छोट्या पडद्यावरील मालिकांमधील कलाकारांच्या जोड्या सुपरहिट ठरतात.मालिकेतील नायक आणि नायिकेला रसिकांचं भरभरुन प्रेम मिळते. छोट्या पडद्यावरील अशीच एक सुपरहिटजोडी म्हणजे शिव आणि गौरी. काहे दिया परदेस या मालिकेत शिव ही भूमिका साकारणारा ऋषी सक्सेना आणि मराठमोळी गौरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सायली संजीव हिला रसिकांचं भरभरुन प्रेम मिळालं. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री रसिकांना चांगलीच भावली. ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसोबतच त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा रसिकांवर जादू करुन गेली. चला तर पाहूया शिव आणि गौरीचे रोमँटीक फोटो.

So Romantic: Shiva and Gauri Offscreen Chemistry | So Romantic:शिव आणि गौरी ऑफस्क्रीन केमिस्ट्री

So Romantic:शिव आणि गौरी ऑफस्क्रीन केमिस्ट्री

googlenewsNext
ोट्या पडद्यावरील कलाकार त्यांच्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवतात. यापैकी छोट्या पडद्यावरील मालिकांमधील कलाकारांच्या जोड्या सुपरहिट ठरतात.मालिकेतील नायक आणि नायिकेला रसिकांचं भरभरुन प्रेम मिळते. छोट्या पडद्यावरील अशीच एक सुपरहिटजोडी म्हणजे शिव आणि गौरी. काहे दिया परदेस या मालिकेत शिव ही भूमिका साकारणारा ऋषी सक्सेना आणि मराठमोळी गौरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सायली संजीव हिला रसिकांचं भरभरुन प्रेम मिळालं. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री रसिकांना चांगलीच भावली. ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसोबतच त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा रसिकांवर जादू करुन गेली. चला तर पाहूया शिव आणि गौरीचे रोमँटीक फोटो.
छोट्या पडद्यावरील कलाकार त्यांच्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवतात. यापैकी छोट्या पडद्यावरील मालिकांमधील कलाकारांच्या जोड्या सुपरहिट ठरतात.मालिकेतील नायक आणि नायिकेला रसिकांचं भरभरुन प्रेम मिळते. छोट्या पडद्यावरील अशीच एक सुपरहिटजोडी म्हणजे शिव आणि गौरी. काहे दिया परदेस या मालिकेत शिव ही भूमिका साकारणारा ऋषी सक्सेना आणि मराठमोळी गौरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सायली संजीव हिला रसिकांचं भरभरुन प्रेम मिळालं. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री रसिकांना चांगलीच भावली. ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसोबतच त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा रसिकांवर जादू करुन गेली. चला तर पाहूया शिव आणि गौरीचे रोमँटीक फोटो.

Web Title: So Romantic: Shiva and Gauri Offscreen Chemistry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.