lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

रितेश 'बिग बॉस मराठी'चा नवा होस्ट, पत्नी जिनिलीयाची 'लय भारी' प्रतिक्रिया! म्हणाली - - Marathi News | Riteish Deshmukh host Bigg Boss Marathi 5 wife genelia deshmukh reaction | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :रितेश 'बिग बॉस मराठी'चा नवा होस्ट, पत्नी जिनिलीयाची 'लय भारी' प्रतिक्रिया! म्हणाली -

रितेश देशमुख बिग बॉस मराठी 5 चा नवीन होस्ट म्हणून समोर येतोय. त्यानिमित्त रितेशची पत्नी जिनिलीयाने खास प्रतिक्रिया दिली आहे (riteish deshmukh, genelia deshmukh) ...

गौरवर्णी कांती, नक्षत्रासारखे डोळे; नम्रताच्या दिलखेचक अदांवर चाहते फिदा, फोटो पाहा - Marathi News | marathi television actress namrata pradhan share her summer special photos on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :गौरवर्णी कांती, नक्षत्रासारखे डोळे; नम्रताच्या दिलखेचक अदांवर चाहते फिदा, फोटो पाहा

मराठी मनोरंन विश्वातील नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री नम्रता प्रधान. ...

'आनंदी गोपाल' मालिकेतील ही चिमुरडी आठवतेय का?, आता दिसते अशी - Marathi News | Do you remember this little girl from the serial 'Anandi Gopal'? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आनंदी गोपाल' मालिकेतील ही चिमुरडी आठवतेय का?, आता दिसते अशी

९०च्या दशकात बनलेल्या दूरदर्शनवरील अनेक मालिका आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात राहिल्या आहेत. त्यातील एक मालिका म्हणजे 'आनंदी गोपाल' (Anandi Gopal). ...

शिवा असं रडते का? पूर्वा कौशिकने सांगितला चिमुकल्या चाहत्याचा किस्सा - Marathi News | Does Shiva cry like this Purva Kaushik told the story of a small fan | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :शिवा असं रडते का? पूर्वा कौशिकने सांगितला चिमुकल्या चाहत्याचा किस्सा

Shiva: शिवाला भेटण्यासाठी एक चिमुकली मुलगीदेखील मालिकेच्या सेटवर आली होती. ही चिमुकली तर थेट पूर्वाला घरी घेऊन जाण्याचा हट्टच धरुन बसली. ...

पडद्यावर पक्का वैरी अन् खऱ्या आयुष्यात..; तितीक्षा अन् ऐश्वर्या आहेत एकमेकींच्या जीवलग मैत्रिणी - Marathi News | Do not break this friendship! Titiksha-Aishwarya, who fight each other on screen, are best friends in real life. | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पडद्यावर पक्का वैरी अन् खऱ्या आयुष्यात..; तितीक्षा अन् ऐश्वर्या आहेत एकमेकींच्या जीवलग मैत्रिणी

Aishwarya narkar: ही दोस्ती तुटायची नाय! तितीक्षा-ऐश्वर्या यांचे हे फोटो देतील त्यांच्या मैत्रीचा पुरावा ...

धक्कादायक! भांडण टोकाला जाऊन 'जेठालाल'वर फेकण्यात आलेली खुर्ची, नेमकं काय घडलं? - Marathi News | tarak mehta fame jethalal actor dilip joshi chair thrown by sohel rehman | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :धक्कादायक! भांडण टोकाला जाऊन 'जेठालाल'वर फेकण्यात आलेली खुर्ची, नेमकं काय घडलं?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' च्या सेटवर जेठालाल अर्थात दिलीप जोशींवर खुर्ची फेकण्यात आली होती. काय होतं ते भांडण आणि कोणी केली ही कृती? ...

आधी गाडी घेतली आता बंगला बांधला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची गगनभरारी, म्हणतो- "ज्या घरात..." - Marathi News | maharashrachi hasyajatra fame actor prathmesh shivalkar build bunglow after buys mahindra thar shared post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आधी गाडी घेतली आता बंगला बांधला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची गगनभरारी, म्हणतो- "ज्या घरात..."

गाडी घेतल्यानंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने बांधला बंगला, म्हणाला, "ज्या वास्तुत आपण लहानाचे मोठे होतो..." ...

'कार्यक्रमाला गेल्यावर महिलांनी फोटोसाठी धरपकड केल्यावर..'; अश्विनीने सांगितला चाहत्यांचा अनुभव - Marathi News | ashvini mahangade share experience of fans that click pictures with her | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'कार्यक्रमाला गेल्यावर महिलांनी फोटोसाठी धरपकड केल्यावर..'; अश्विनीने सांगितला चाहत्यांचा अनुभव

अश्विनीने फोटोसाठी चढाओढ करणाऱ्या चाहत्यांचा अनुभव सांगितला आहे. (ashvini mahangade) ...

हिरवी साडी, कपाळाला टिकली अन्...; वनिता खरातचं फोटोशूट, नवऱ्याच्या कमेंटने वेधलं लक्ष - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame vanita kharat new photoshoot in saree husband commented | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :हिरवी साडी, कपाळाला टिकली अन्...; वनिता खरातचं फोटोशूट, नवऱ्याच्या कमेंटने वेधलं लक्ष

वनिता खरातंच नवं फोटोशूट, चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस ...