lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

अभिनेता भूषण प्रधान या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, 'त्या' फोटोंमुळे चर्चेला उधाण - Marathi News | Is actor Bhushan Pradhan dating this Marathi actress? 'That' photos spark discussion | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेता भूषण प्रधान या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, 'त्या' फोटोंमुळे चर्चेला उधाण

Bhushan Pradhan : भूषण प्रधान कमालीचा फिटनेस आणि लूकमुळे नेहमीच चर्चेत असतो. परंतु, सध्या भूषण त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. भूषण एका अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या सध्या चर्चा रंगल्या आहेत. ...

अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना... - Marathi News | Amruta Khanwilkar does not share photos with her husband on social media for this reason, said - each other... | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...

Amruta Khanvilkar : अमृता सोशल मीडियावर हिंमाशूसोबतचे फोटो शेअर करत नाही त्यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. दरम्यान आता तिने हिमांशुसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर न करण्याचे कारण सांगितले आहे. ...

चंद्राच्या घायाळ करणाऱ्या अदा; निळ्या रंगाच्या साडीत अमृताचं सुरेख फोटोशूट - Marathi News | marathi actress amruta khanvilkar blue saree photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :चंद्राच्या घायाळ करणाऱ्या अदा; निळ्या रंगाच्या साडीत अमृताचं सुरेख फोटोशूट

Amruta khanvilkar: या फोटोंमध्ये अमृताने हलकासा मेकअप केला आहे. सोबतच मोकळे केस सोडले होते.त्यामुळे ती कमालीची सुंदर दिसत आहे. ...

बोल्डनेस ओवरलोड! विना ब्लाउज साडी नेसत मराठमोळ्या अभिनेत्रीचं फोटोशूट - Marathi News | Boldness overload! Photo shoot of Marathmoli actress wearing saree without blouse | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :बोल्डनेस ओवरलोड! विना ब्लाउज साडी नेसत मराठमोळ्या अभिनेत्रीचं फोटोशूट

बऱ्याच अभिनेत्री ब्रालेस फोटोशूट करून चाहत्यांना चकीत केले आहे. दरम्यान आता एका अभिनेत्रीने विना ब्लाउज साडीत फोटोशूट केले आहे. ...

'सैराट' फेम बाळ्या, सल्या आणि अनी सध्या काय करतात? कोणी अभिनय तर कोणी करतंय वकिली - Marathi News | Sairat marathi movie other starcast tanaji galgunde anuja mulay and arbaaz shaikh know about them | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'सैराट' फेम बाळ्या, सल्या आणि अनी सध्या काय करतात? कोणी अभिनय तर कोणी करतंय वकिली

आर्ची आणि परश्याला तर सगळेच ओळखतात. पण सिनेमातील त्यांचे जवळचे मित्र आता काय करताएत? ...

'घुमा'चा मराठमोळा ठसका! पैठणीच्या ड्रेसमधल्या अदांनी नम्रताने चाहत्यांना केलं घायाळ - Marathi News | namrata sambherao nach ga ghuma marathi movie promotion paithani traditional look | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'घुमा'चा मराठमोळा ठसका! पैठणीच्या ड्रेसमधल्या अदांनी नम्रताने चाहत्यांना केलं घायाळ

नम्रता 'नाच गं घुमा' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी नम्रताने खास लूक केला होता. ...

गॅरीच्या रिअल लाइफ राधिकाचा साऊथ इंडियन लूक; फोटो होतायेत व्हायरल - Marathi News | marathi actress sukhada-khandkekar-south indian-look- | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :गॅरीच्या रिअल लाइफ राधिकाचा साऊथ इंडियन लूक; फोटो होतायेत व्हायरल

Sukhada khandkekar: सुखदाने अलिकडेच ऑफ व्हाइट रंगाच्या साडीत सुरेख फोटोशूट केलं आहे. ...

'तू चंचला, तू कामिनी... तू पद्मिनी'; वेब क्वीन मिथिलाचा समर स्पेशल लूक PHOTO पाहा - Marathi News | marathi actress social media star mithila palkar summer special photos viral on instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'तू चंचला, तू कामिनी... तू पद्मिनी'; वेब क्वीन मिथिलाचा समर स्पेशल लूक PHOTO पाहा

अभिनेत्री, सोशल मीडियास्टार मिथिला पालकर कायमच चर्चेत असते. ...