lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक - Marathi News | marathi actor Prasad Oak reaches Ayodhya with family | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक

Prasad oak: रामललाच्या दर्शनासाठी गेलेल्या मंजिरीने मराठमोळा साजशृंगार केला होता. ...

"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट - Marathi News | mukta barve post for nach ga ghuma marathi movie said i havent watch cinema yet | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट

"१ मेला सिनेमा प्रदर्शित झाला पण...", मुक्ता बर्वेच्या पोस्टने वेधलं लक्ष ...

'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट - Marathi News | Saleel Kulkarni praised Naach Ga Ghuma marathi movie shares post on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

सारंग साठेबद्दल सलील कुलकर्णी म्हणाले... ...

शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..." - Marathi News | Sharad Pawar health update director hemant dhome emotional post viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."

शरद पवारांची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहित शरद पवारांना काळजी घेण्यास सांगितलं आहे. (sharad pawar, hemant dhome) ...

"ह्याची खंत आहे की.."; 'नाच गं घुमा'ला मिळालेलं यश पाहून सारंग साठ्येची भावूक पोस्ट - Marathi News | sarang sathaye emotional post after naach ga ghuma success | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"ह्याची खंत आहे की.."; 'नाच गं घुमा'ला मिळालेलं यश पाहून सारंग साठ्येची भावूक पोस्ट

'नाच गं घुमा' सध्या प्रचंड गाजतोय. यानिमित्त सिनेमातील अभिनेता सारंग साठ्येने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहित भावूक गोष्ट शेअर केलीय ...

अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Actor Kshitij Zarapkar passed away after battling cancer | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Kshitij Zarapkar passed away : अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक क्षितीज झारापकर यांचे निधन झाले आहे. ...

'हास्यजत्रे'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी 'नाच गं घुमा' पाहून नम्रताला मोजकंच अन् महत्वाचं सांगितलं की... - Marathi News | sachin goswami watch naach ga ghuma and praised namrata sambherao | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'हास्यजत्रे'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी 'नाच गं घुमा' पाहून नम्रताला मोजकंच अन् महत्वाचं सांगितलं की...

नम्रता संभेराव - मुक्ता बर्वेचा नाच गं घुमा सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय. त्याबद्दल सचिन गोस्वामींनी नम्रताबद्दल लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे (naach ga ghuma, namrata sambherao, sachin goswami) ...

संस्कृती बालगुडेला येतो 'या' एका गोष्टीचा राग, सांगितला चित्रपटगृहात घडणारा किस्सा... - Marathi News | Sanskriti Balgude gets angry about 'this' one thing, tells the story that happens in the theater... | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :संस्कृती बालगुडेला येतो 'या' एका गोष्टीचा राग, सांगितला चित्रपटगृहात घडणारा किस्सा...

आपल्या अभिनयानं आणि निखळ सौंदर्यानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे. ...

'नाच गं घुमा' नावाचं वादळ सगळ्यांना हसवतंय आणि..., मधुगंधा कुलकर्णीची पोस्ट चर्चेत - Marathi News | The storm called 'Nach Ga Ghuma' is making everyone laugh and..., Madhugandha Kulkarni's post in discussion | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'नाच गं घुमा' नावाचं वादळ सगळ्यांना हसवतंय आणि..., मधुगंधा कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

Nach Ga Ghuma Movie : मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांचा 'नाच गं घुमा' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. गेल्या कित्येक दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत होते. आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...