KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत आपण अनेक क्रिकेटपटूंच्या इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी बद्दल ऐकलं असेल.. पण, ते कोणत्या ना कोणत्या सेलिब्रेटींच्याच प्रेमात पडलेले दिसले. पण, टेनिस सुंदरी गार्बीन मुगुरूझा ( Garbine Mugurza) हिने चक्क एका चाहत्याशी प्रेम केलं अन् त्यांची भेटही