Join us

Filmy Stories

शाहरूख खानने सांगितला 'जिहाद' शब्दाचा खरा अर्थ, जुना Video व्हायरल - Marathi News | Shah Rukh Khan Explain The True Meaning Of Jihad Old Video Goes Viral Amidst Pahalgam Terror Attack | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरूख खानने सांगितला 'जिहाद' शब्दाचा खरा अर्थ, जुना Video व्हायरल

शाहरुख खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात शाहरुख खान जिहाद शब्दाचा खरा अर्थ सांगताना दिसतोय.  ...

श्री श्री रविशंकर यांच्या बायोपिकमधील विक्रांत मेसीचा लूक आला समोर, चित्रपट कधी प्रदर्शित होणार? - Marathi News | Vikrant Massey to play Sri Sri Ravi Shankar in Siddharth Anand's 'White' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :श्री श्री रविशंकर यांच्या बायोपिकमधील विक्रांत मेसीचा लूक आला समोर, चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

श्री श्री रविशंकर यांचे जगभरात अनुयायी आहेत. ...

"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं? - Marathi News | Akshay Kumar gets angry at the screening of Kesari 2 for pahalgam terrorist attack | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?

'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारने पहलगाम हल्ला करणारा दहशतवाद्यांना चांगलंच सुनावलं असून. अक्षय कुमारचा राग अनावर झालेला दिसला. काय घडलं बातमीवर क्लिक करुन नक्की वाचा ...

"घाबरत नाही…आता पुढील सुट्टी काश्मीरमध्येच…", पहलगाम हल्ल्यानंतर सुनील शेट्टीचा निर्णय - Marathi News | Sunil Shetty's Decision On Kashmir Trip After Pahalgam Terror Attack Urges People To Be Fearless | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"घाबरत नाही…आता पुढील सुट्टी काश्मीरमध्येच…", पहलगाम हल्ल्यानंतर सुनील शेट्टीचा निर्णय

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुनील शेट्टीनं देशवासीयांना एकजूट राहण्याचे आवाहन केलं आहे. ...

"शेजारी देश आपल्यावर...", पहलगाम हल्ल्याचा रितेश देशमुखने केला निषेध, म्हणाला-"कोणताही देश..." - Marathi News | bollywood actor riteish deshmukh reaction on the jammu kashmir pahalgam terror attack | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"शेजारी देश आपल्यावर...", पहलगाम हल्ल्याचा रितेश देशमुखने केला निषेध, म्हणाला-"कोणताही देश..."

"हे खूपच दु: खद..", रितेश देशमुखने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध, म्हणाला- "कोणताही देश..." ...

"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली... - Marathi News | pahalgam terror attack rakhi sawant support seema haider after indian goverment decision on pakistani people | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मोदी सरकारच्या निर्णयानंतर प्रियकर सचिनसाठी पाकिस्तान सोडून भारतात आलेली सीमा हैदर पुन्हा परतणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता राखी सावंतने विनंती करत सीमा हैदरला पाकिस्तानात न पाठवण्याची विनंती केली आहे.  ...

पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...   - Marathi News | Pakistanis ordered to leave the country, Adnan Sami was trolled on social media, finally angrily said... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, संतापून म्हणाला...  

Adnan Sami News: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या केंद्र सरकारने भारतात वास्तव्य करून असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गायक अदनान सामी याला मोठ्या प्रमाणात ट्रोल ...

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली भारत सोडून लंडनला स्थायिक का झाले? आता खरं कारण आलं समोर - Marathi News | Why did Anushka Sharma and Virat Kohli leave India and settle in London? Now the real reason has come to light | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अनुष्का शर्मा आणि विराट कोहली भारत सोडून लंडनला स्थायिक का झाले? आता खरं कारण आलं समोर

Anushka Sharma and Virat Kohli : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडपे आहे. सध्या, हे जोडपे लंडनमध्ये स्थायिक आहे ...

वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण - Marathi News | Why didn't he want to work with his father Vinod Khanna? The shocking reason given by 'Chhawa' fame Akshaye Khanna | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण

Vinod Khanna And Akshaye Khanna : अक्षय खन्नाने विनोद खन्ना यांच्यासोबत त्याचा पहिला चित्रपट 'हिमालय पुत्र'मध्ये स्क्रीन शेअर केली होती. यानंतर, त्याने कधीही या अनुभवी अभिनेत्यासोबत काम केले नाही. ...