Join us

Filmy Stories

आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण - Marathi News | Dharmaveer fame Marathi actor devendra gaikwad buy Thar car video viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण

देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, धर्मवीर सिनेमात झळकलेला अभिनेत्याने महागडी आणि आलिशान थार गाडी खरेदी केलीय. या खास प्रसंगी अभिनेत्याच्या मुलीचा आनंद बघण्यासारखा होता. बातमीवर क्लिक करुन व्हिडीओ बघा ...

छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी - Marathi News | actress Chhaya Kadam told about eating wild animals now Forest Department goes into action mode | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी

छाया कदम यांनी एका मुलाखतीत त्यांनी एक वक्तव्य केलं त्यामुळे त्यांना कायदेशीर तक्रारीला सामोरं जावं लागतंय. काय म्हणाल्या होत्या छाया कदम? त्यांची का चौकशी होणार? जाणून घ्या (chhaya kadam) ...

'आता थांबायचं नाय' चित्रपट पाहून मराठी अभिनेता भारावला, म्हणाला-"पोस्ट लिहिणं अवघड जातंय कारण..." - Marathi News | marathi actor aashay kulkarni praised ata thambaych nay movie shared special post on social media  | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'आता थांबायचं नाय' चित्रपट पाहून मराठी अभिनेता भारावला, म्हणाला-"पोस्ट लिहिणं अवघड जातंय कारण..."

मराठी सिनेसृष्टीत नवनवीन विषयांवर आधारित असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ...

"कुणाच्या भावना दुखावल्या जातील असं...", सध्याच्या विनोद निर्मितीबद्दल अमेय वाघने मांडलं स्पष्ट मत - Marathi News | marathi actor amey wagh expressed his clear opinion in interview on the comedy | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"कुणाच्या भावना दुखावल्या जातील असं...", सध्याच्या विनोद निर्मितीबद्दल अमेय वाघने मांडलं स्पष्ट मत

अमेय वाघ हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. ...

"सगळ्यांची कामं झक्कास; पण समीर दादाने विशेष भारी काम केलंय"; प्राजक्ता माळीने 'गुलकंद' पाहून केलं कौतुक - Marathi News | Prajakta Mali say after seeing Gulkand marathi movie review samir chaoughule sai tamhankar prasad oak | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"सगळ्यांची कामं झक्कास; पण समीर दादाने विशेष भारी काम केलंय"; प्राजक्ता माळीने 'गुलकंद' पाहून केलं कौतुक

सचिन गोस्वामी दिग्दर्शित आणि सचिन मोटे लिखित गुलकंद सिनेमा पाहून प्राजक्ताने दिलेल्या प्रतिक्रियेची आहे. गुलकंद सिनेमा पाहून प्राजक्ता काय म्हणाली, जाणून घ्या (gulkand) ...

आता मराठी शाळा भरणार! 'क्रांतीज्याोती विद्यालय' हेमंत ढोमेच्या नव्या सिनेमाची घोषणा, म्हणाला- "मी स्वत: मराठी शाळेत..." - Marathi News | hemant dhome new marathi movie krantijyoti vidyalay on marathi school poster out | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :आता मराठी शाळा भरणार! 'क्रांतीज्याोती विद्यालय' हेमंत ढोमेच्या नव्या सिनेमाची घोषणा, म्हणाला- "मी स्वत: मराठी शाळेत..."

'झिम्मा २' आणि 'फसक्लास दाभाडे' या चित्रपटांनंतर हेमंत ढोमे नवा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मराठी शाळांवर हेमंत ढोमेचा नवा सिनेमा आधारित असणार आहे. या सिनेमाचं नाव 'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' असं असणार आहे. ...

अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | marathi actress amruta khanvilkar attends waves summit 2025 inaugurated by Pm modi shares photo with rajinikanth | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...

Waves Summit 2025: अमृताने सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट शेअर करत या परिषदेविषयी सांगितलं आहे. ...

भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... " - Marathi News | bharat jadhav said he worship lord shri krushna build radha krishna temple in his farm | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "

रंगभूमीवर मनापासून प्रेम करणाऱ्या भरत जाधव यांची देवावरही श्रद्धा आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी श्री कृष्णावर असीम श्रद्धा असल्याचं सांगितलं.  ...

"दोन सचिन एकत्र असतील तर फक्त सेंच्युरी नाही मॅच सुद्धा जिंकणार"; 'गुलकंद'विषयी पृथ्वीकची खास पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actor prithvik pratap praised gulkand movie shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"दोन सचिन एकत्र असतील तर फक्त सेंच्युरी नाही मॅच सुद्धा जिंकणार"; 'गुलकंद'विषयी पृथ्वीकची खास पोस्ट चर्चेत

सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित 'गुलकंद' चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. ...