Next

कोल्हापूरच्या अंबाबाईची सुवर्ण पालखीतून मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 11:32 AM2017-09-22T11:32:05+5:302017-09-22T11:32:12+5:30

कोल्हापुरात गुरुवारी ( 21 सप्टेंबर ) शारदीय नवरात्रौत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. कोल्हापूरच्या अंबाबाईची सोन्याच्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. नवरात्रौत्सवाच्या ...

कोल्हापुरात गुरुवारी ( 21 सप्टेंबर ) शारदीय नवरात्रौत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. कोल्हापूरच्या अंबाबाईची सोन्याच्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी असंख्य भाविकांनी येथे हा पालखी सोहळा याची देह याची डोळा अनुभवला.