lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...' - Marathi News | Lara Dutta reveals she is getting versatile roles now as getting older says having fun | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'

2000 मध्ये 'मिस युनिव्हर्स' विजेती ठरलेली लारा दत्ता आता 46 वर्षांची आहे. ...

Video: चालू कॉन्सर्टमध्ये सुनिधी चौहानवर फेकली बॉटल, गायिकेने दिलं सणसणीत उत्तर - Marathi News | Sunidhi Chauhan reacts as fan throws water bottle at her during live concert | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: चालू कॉन्सर्टमध्ये सुनिधी चौहानवर फेकली बॉटल, गायिकेने दिलं सणसणीत उत्तर

म्यूझिक कॉन्सर्ट चालू असताना सुनिधीवर बॉटल फेकण्याचा संतापजनक प्रकार घडला. सुनिधीने काय केलं बघा (sunidhi chauhan) ...

"खूप मोठा हो यशाची शिखरं गाठ...", प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट - Marathi News | Namrata Sambherao's special post on the occasion of Prasad Khandekar's birthday | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"खूप मोठा हो यशाची शिखरं गाठ...", प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट

Namrata Sambherao And Prasad Khandekar : नम्रता संभेरावने २०१३ आणि २०२४ मधला प्रसाद खांडेकरसोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने प्रसादला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

'हास्यजत्रे'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी 'नाच गं घुमा' पाहून नम्रताला मोजकंच अन् महत्वाचं सांगितलं की... - Marathi News | sachin goswami watch naach ga ghuma and praised namrata sambherao | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'हास्यजत्रे'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी 'नाच गं घुमा' पाहून नम्रताला मोजकंच अन् महत्वाचं सांगितलं की...

नम्रता संभेराव - मुक्ता बर्वेचा नाच गं घुमा सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय. त्याबद्दल सचिन गोस्वामींनी नम्रताबद्दल लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे (naach ga ghuma, namrata sambherao, sachin goswami) ...

संस्कृती बालगुडेला येतो 'या' एका गोष्टीचा राग, सांगितला चित्रपटगृहात घडणारा किस्सा... - Marathi News | Sanskriti Balgude gets angry about 'this' one thing, tells the story that happens in the theater... | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :संस्कृती बालगुडेला येतो 'या' एका गोष्टीचा राग, सांगितला चित्रपटगृहात घडणारा किस्सा...

आपल्या अभिनयानं आणि निखळ सौंदर्यानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे. ...

'नवरी मिळे हिटलर'ला मालिकेतील अभिनेत्याला कन्यारत्न प्राप्त, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर - Marathi News | 'Nawari Mile Hitlerla' serial actor became father, shares good news | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'नवरी मिळे हिटलर'ला मालिकेतील अभिनेत्याला कन्यारत्न प्राप्त, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

Nawari Mile Hitlerla Serial : 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेतील एका अभिनेत्याला खऱ्या आयुष्यात कन्यारत्न प्राप्ती झाल्याने त्याचा हा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ...

मराठी अभिनेत्री मेघा धाडेची राहुल गांधींवर टीका, 'तो' व्हिडीओ शेअर करत म्हणाली... - Marathi News | Marathi actress Megha Dhade criticizes Rahul Gandhi | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मराठी अभिनेत्री मेघा धाडेची राहुल गांधींवर टीका, 'तो' व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

एका मराठी अभिनेत्रीच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..." - Marathi News | Shreyas Talpade got heart attack due to Covishield?, actor said - "After taking the vaccine..." | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."

अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) ला २०२३ हे वर्ष खूप खडतर गेले होते. खरेतर त्याला १४ डिसेंबर, २०२३ला हार्ट अटॅक आला होता. हे समजल्यावर त्याच्या चाहत्यांना देखील धक्का बसला होता. ...