मराठी मनोरंजन विश्वात गेल्या अनेक दिवसांपासून काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याला गाड्यांचा शौक आहे. या अभिनेत्याने कोणतंही कर्ज न काढता मर्सिडीज गाडी घेतली असल्याचा खुलासा केला आहे ...
किशोरी शहाणे यांचा लेक बॉबीदेखील लोकप्रिय स्टारकिड आहे. त्याच्या फिटनेस आणि मॉडेलिंगसाठी तो ओळखला जातो. पण, त्याच्या नावामागे चाहत्यांना कुतुहल होतं. आता लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत किशोरी शहाणेंनी लेकाच्या नावामागचा उलगडा केला. ...
उत्कट कथानकाने, उत्कृष्ट अभिनयाने, नेत्रदीपक दृश्यांनी आणि लोकप्रिय संगीताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या सिनेमातील ‘कर वार’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. ...
बायकांच्या मनातलं ऐकू आलं तर अशी भन्नाट संकल्पना त्यांनी 'अगं बाई अरेच्चा' या सिनेमातून मांडली. 'बाईपण भारी देवा' हा केदार शिंदेंचा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यामुळे खरंच केदार शिंदेंना बायकांच्या मनातलं ओळखतं येतं का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ...
सूरज चव्हाणच्या झापुक झुपूक सिनेमाला लोकांनी ट्रोल केलंय. यामुळे सिनेमाच्या प्रेक्षकसंख्येवरही चांगलाच परिणाम होतोय. अखेर या सर्व गोष्टींना लक्षात घेत झापुक झुपूक सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदेंनी व्हिडीओच्या माध्यमातून त्यांच्या मनातील भावना स्पष्टप ...