lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

सुश्मिता सेन आणि ऐश्वर्या राय बच्चनचा ३० वर्षे जुना फोटो होतोय व्हायरल - Marathi News | A 30-year-old photo of Sushmita Sen and Aishwarya Rai Bachchan is going viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुश्मिता सेन आणि ऐश्वर्या राय बच्चनचा ३० वर्षे जुना फोटो होतोय व्हायरल

Aishwarya Rai And Shushmita Sen : भारताला १९९४ साल विसरणे कठीण आहे. नवा इतिहास रचून सुश्मिता सेन आणि ऐश्वर्या राय या दोघींनी भारताचे नाव रोशन केले होते आणि त्यानंतर चित्रपटांमध्येही नाव कमावले. ...

मराठमोळ्या तरुणाने भारत-पाक युद्धात छातीवर झेलल्या गोळ्या; देशाचं नाव उंचावणारा कोण होता चंदू चॅम्पियन? - Marathi News | real story behind kartik aaryan chandu champion murlikant petkar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मराठमोळ्या तरुणाने भारत-पाक युद्धात छातीवर झेलल्या गोळ्या; देशाचं नाव उंचावणारा कोण होता चंदू चॅम्पियन?

कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन' सिनेमाचं पोस्टर आज रिलीज झालं. त्यानिमित्ताने जाणून घ्या कार्तिक साकारत असलेले 'चंदू चँपियन' खरे कोण? (chandu champion) ...

माधुरी दीक्षितच्या वाढदिवसानिमित्त पती डॉ. श्रीराम नेनेंची खास पोस्ट, म्हणाले... - Marathi News | On the occasion of Madhuri Dixit's birthday, husband Dr. Sriram Nene's special post, said... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :माधुरी दीक्षितच्या वाढदिवसानिमित्त पती डॉ. श्रीराम नेनेंची खास पोस्ट, म्हणाले...

Madhuri Dixit : आज माधुरीचा वाढदिवस असून यानिमित्ताने तिचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...

'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल - Marathi News | viral-social-mannara-chopra-shared-video-enjoying-mumbai-rain-actress-received-backlash-from-netizens | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल

Mannara chopra: मुंबईत पहिला पाऊस पडला याच्या आनंदात तिने हे रील केलं होतं. मात्र, तिचा व्हिडीओ पाहून नेटकरी नाराज झाले. ...

'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण - Marathi News | Madhuri Dixit once said she dosent want husband like Anil Kapoor says he is too sensitive | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण

त्याकाळी माधुरी आणि अनिल कपूरच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. तेव्हा माधुरीने हे वक्तव्य केले होते. ...

पहिल्यांदाच एकत्र झळकणार खिलाडी कुमार आणि आलिया भट्ट, हॉरर चित्रपटासाठी जमली जोडी! - Marathi News | Alia Bhatt to join Akshay Kumar's next film with Priyadarshan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पहिल्यांदाच एकत्र झळकणार खिलाडी कुमार आणि आलिया भट्ट, हॉरर चित्रपटासाठी जमली जोडी!

अक्षय कुमार प्रियदर्शनसोबत एक हॉरर कॉमेडी चित्रपट करणार असल्याची बातमी आहे. ...

'केवढी ती ओव्हरअ‍ॅक्टींग' म्हणणाऱ्या ट्रोलर्सना बाबील खणखणीत उत्तर देत म्हणाला... - Marathi News | Babil khan became a troll after seeing behaviour with women in event | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'केवढी ती ओव्हरअ‍ॅक्टींग' म्हणणाऱ्या ट्रोलर्सना बाबील खणखणीत उत्तर देत म्हणाला...

इरफानचा लेक बाबील खानवर सर्वच जण प्रेम करतात. पण एका घटनेमुळे तो ट्रोल झाला. बाबीलनेही ट्रोलर्सला चांगलंच उत्तर दिलं (babil khan) ...

अभिषेक बच्चनने वडील अमिताभ यांना दिले खास गिफ्ट! तुम्हीही एकदा पाहाच - Marathi News | Amitabh Bachchan is super excited as Abhishek Bachchan gifts him a new gadget worth around Rs 3 lakh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिषेक बच्चनने वडील अमिताभ यांना दिले खास गिफ्ट! तुम्हीही एकदा पाहाच

 नुकतेच अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यातील मजबूत बॉन्डिंगची झलक पाहायला मिळत आहे.  ...

'बाहुबली'नंतर प्रसिद्धी मिळाली पण शरद केळकरला वाटतेय 'ही' खंत, म्हणाला- "मी अभिनेता असूनही केवळ..." - Marathi News | sharad kelkar said after bahubali his life was changed but filmmakers was not approaching as actor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'बाहुबली'नंतर प्रसिद्धी मिळाली पण शरद केळकरला वाटतेय 'ही' खंत, म्हणाला- "मी अभिनेता असूनही केवळ..."

'बाहुबली'मध्ये शरद केळकरने प्रभासच्या भूमिकेला आवाज दिला होता.या सिनेमानंतर शरद केळकरला प्रसिद्धी तर मिळाली पण एक अभिनेता म्हणून नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा त्याने केला. ...