पाहा:तुमच्या लाडक्या मराठमोळ्या नायिकांचा मॉडेलिंग काळातील लूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 08:27 AM2017-12-02T08:27:21+5:302017-12-02T13:57:21+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांच्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवत आहेत. मराठी अभिनेत्यांसह मराठमोळ्या अभिनेत्रींनीसुद्धा आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केले आहे. पूर्वीच्या काळात लूक आणि सौंदर्याबाबत तितकेसे प्रयोग केले जात नव्हते. मात्र आता या अभिनेत्री आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाल्या आहेत. त्यामुळेच त्या आधीपेक्षा अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू लागल्या आहेत. त्यांच्या आधीच्या फोटोंवर नजर टाकली तर त्यांच्या लूकमध्ये झालेला हा बदल सहजच कुणालाही लक्षात येईल. त्यामुळंच त्यांच्या सुरुवातीच्या मॉडेलिंग काळातील काही खास फोटो पाहण्यासाठी क्लिक करा.

Look: LOOKING of your beloved Maratha actors in the modeling era! | पाहा:तुमच्या लाडक्या मराठमोळ्या नायिकांचा मॉडेलिंग काळातील लूक!

पाहा:तुमच्या लाडक्या मराठमोळ्या नायिकांचा मॉडेलिंग काळातील लूक!

googlenewsNext
ाठी चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांच्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवत आहेत. मराठी अभिनेत्यांसह मराठमोळ्या अभिनेत्रींनीसुद्धा आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केले आहे. पूर्वीच्या काळात लूक आणि सौंदर्याबाबत तितकेसे प्रयोग केले जात नव्हते. मात्र आता या अभिनेत्री आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाल्या आहेत. त्यामुळेच त्या आधीपेक्षा अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू लागल्या आहेत. त्यांच्या आधीच्या फोटोंवर नजर टाकली तर त्यांच्या लूकमध्ये झालेला हा बदल सहजच कुणालाही लक्षात येईल. त्यामुळंच त्यांच्या सुरुवातीच्या मॉडेलिंग काळातील काही खास फोटो पाहण्यासाठी क्लिक करा.
मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांच्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवत आहेत. मराठी अभिनेत्यांसह मराठमोळ्या अभिनेत्रींनीसुद्धा आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केले आहे. पूर्वीच्या काळात लूक आणि सौंदर्याबाबत तितकेसे प्रयोग केले जात नव्हते. मात्र आता या अभिनेत्री आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाल्या आहेत. त्यामुळेच त्या आधीपेक्षा अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू लागल्या आहेत. त्यांच्या आधीच्या फोटोंवर नजर टाकली तर त्यांच्या लूकमध्ये झालेला हा बदल सहजच कुणालाही लक्षात येईल. त्यामुळंच त्यांच्या सुरुवातीच्या मॉडेलिंग काळातील काही खास फोटो पाहण्यासाठी क्लिक करा.

Web Title: Look: LOOKING of your beloved Maratha actors in the modeling era!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.