lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबात सारंग आणि ऐश्वर्याच्या लग्नाची धामधूम, पाहा फोटो - Marathi News | gharoghari matichya chuli serial special haldi wedding photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबात सारंग आणि ऐश्वर्याच्या लग्नाची धामधूम, पाहा फोटो

घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा हळदी विशेष भाग. पाहा हे खास फोटो (gharoghari matichya chuli) ...

गौरव मोरेसोबत डान्स करणं तरुणीला पडलं महागात; आईकडून तिला खावा लागला मार - Marathi News | Dancing with Gaurav More his friend had to be beaten by her mother | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :गौरव मोरेसोबत डान्स करणं तरुणीला पडलं महागात; आईकडून तिला खावा लागला मार

हास्यजत्रा फेम गौरव अशा कोणत्या गाण्यावर नाचला की त्याच्या मैत्रिणीला तिच्या आईकडून चांगलाच मार खावा लागला. वाचा हा किस्सा (gaurav more) ...

४६ वर्षीय मराठमोळ्या या अभिनेत्रीने करिअरमुळे आई न होण्याचा घेतलाय निर्णय - Marathi News | The 46-year-old Marathmola actress has decided not to become a mother due to her career | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :४६ वर्षीय मराठमोळ्या या अभिनेत्रीने करिअरमुळे आई न होण्याचा घेतलाय निर्णय

टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री अनेकदा त्यांच्या करिअरसाठी लग्न किंवा मुले होण्यास उशीर करतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका टीव्ही अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिला लग्नाच्या ९ वर्षांनंतरही मुल नको आहे. ...

मास्तरीणबाई अन् अधिपतीच्या नात्यात येणार नवं वादळ; 'या' अभिनेत्रीची होतीये मालिकेत एन्ट्री - Marathi News | marathi tv serial Tula Shikvin Changalach Dhada saaniya chaudhari new role | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मास्तरीणबाई अन् अधिपतीच्या नात्यात येणार नवं वादळ; 'या' अभिनेत्रीची होतीये मालिकेत एन्ट्री

Tula Shikvin Changalach Dhada: अधिपतीला संगीत शिकवायला आलेल्या शिक्षिकेमुळे अधिपती-अक्षराच्या संसारावर होणार परिणाम? ...

Video: भररस्त्यात ओवीवर होणार चाकूहल्ला; संशयाची सुई नेमकी कोणाकडे? - Marathi News | marathi tv show Sara Kahi Tichyasathi ovee Assault | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video: भररस्त्यात ओवीवर होणार चाकूहल्ला; संशयाची सुई नेमकी कोणाकडे?

Sara Kahi Tichyasath: ओवी आणि श्रीनूचं प्रेम बहरत असतानाच चारुला त्यांच्या खबर लागते. यामध्येच आता ओवीवर हल्ला होणार आहे. त्यामुळे या मालिकेत नवा ट्विस्ट येणार असल्याचं दिसून येत आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने निमिषसोबतच्या अफेयरच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली - "आई-वडिलांची भेट झाली, मग..." - Marathi News | Shivali Parab of 'Maharashtrachi Hasya Jatra' fame breaks silence on talk of affair with Nimish, says - "Parents met, then..." | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने निमिषसोबतच्या अफेयरच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली - "आई-वडिलांची भेट झाली, मग..."

Shivali Parab : मूळची सावंतवाडीची असणारी शिवाली परब हास्यजत्रेच्या माध्यमातून घराघरात पोहोचली आहे. दरम्यान आता एका मुलाखतीत तिने निमिषसोबतच्या अफेयरच्या चर्चांवर मौन सोडले आहे. ...

'बॉस लेडी' लूकमध्ये प्राजक्ताचा जबरदस्त ॲटिट्यूड; नव्या फोटोशूटमध्ये दिसली अभिनेत्रीची हटके झलक - Marathi News | marathi actress Prajakta's mali attitude in Boss Lady look photos viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बॉस लेडी' लूकमध्ये प्राजक्ताचा जबरदस्त ॲटिट्यूड; नव्या फोटोशूटमध्ये दिसली अभिनेत्रीची हटके झलक

Prajakta mali: प्राजक्ताने नुकतंच एक नवीन फोटोशूट केलं आहे. ...

'मुरांबा'फेम मराठी अभिनेत्रीचा हिटमॅनसोबत फोटो, वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा - Marathi News | muramba actress kajal kate photo with rohit sharma birthday mumbai indians | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'मुरांबा'फेम मराठी अभिनेत्रीचा हिटमॅनसोबत फोटो, वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

मुरांबा मधल्या अभिनेत्रीने रोहित शर्मासोबत खास फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्यात (rohit sharma, muramba) ...

'पारू' मालिकेत नवा ट्विस्ट, अहिल्या पारूसोबत वैजूला घरात राहण्याची देईल परवानगी? - Marathi News | A new twist in 'Paru' serial, will Ahilya allow Vaiju to stay in the house with Paru? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'पारू' मालिकेत नवा ट्विस्ट, अहिल्या पारूसोबत वैजूला घरात राहण्याची देईल परवानगी?

Paru Serial : 'पारू' ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे. मालिकेत रोज काहीतरी घडामोडी घडताना दिसत आहे. ...