Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
'नाच गं घुमा'ची हवा
'तारक मेहता...' फेम गुरुचरण सिंग बेपत्ता
रणबीर कपूरचा 'रामायण'
निलेश साबळेचा नवा शो
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
मराठी सिनेमा
मराठी सिनेमा :
गीतांजली कुलकर्णीचा लंडन, न्यूयॉर्कमध्ये बोलबाला! 'मिनिमम' आणि 'ऱ्हायनो चार्ज' झळकणार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात
Geetanjali Kulkarni : उत्तम अभिनय आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाकरता ओळखल्या जाणाऱ्या गीतांजली कुलकर्णीचे 'मिनिमम' आणि 'ऱ्हायनो चार्ज' या दोन चित्रपटांचा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रीमियर होणार आहे. ...
मराठी सिनेमा :
'मंजू…!!! खूप खूप प्रेम...', प्रसाद ओकची लाडक्या बायकोसाठी खास पोस्ट; असं' केलं सेलिब्रेशन!
आज मंजिरी ओक हिचा वाढदिवस आहे. ...
मराठी सिनेमा :
इन्फ्लुएन्सर्सला 'अॅक्टर्स' म्हणण्याविषयी प्रसाद ओकचं बेधडक वक्तव्य, म्हणाला, 'अत्यंत थर्डक्लास क्राइटेरिया …'
Prasad oak: सध्या अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मालिका, सिनेमांमध्ये काम करताना दिसत आहेत. यात त्यांच्या निवडीबाबत प्रसादने त्याचं मत मांडलं आहे. ...
मराठी सिनेमा :
'नमा तुला…', प्रसाद खांडेकरने नम्रता संभेरावसाठी लिहिलं खास पत्र
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून घराघरात पोहोचलेले सर्वच कलाकार आज स्टार झाले आहेत. ...
मराठी सिनेमा :
'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..'; प्रसादच्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालं पण विकावं लागलं घर
Prasad oak: प्रसाद ओकने दिग्दर्शित केलेल्या 'कच्चा लिंबू' या सिनेमासाठी त्याला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ...
मराठी सिनेमा :
हास्यजत्रेच्या 'लॉली'ला सिनेमात कॉमेडीच जमेना, नम्रता आवटेने सांगितला 'नाच गं घुमा' चा किस्सा
नम्रता अगदी झोपेतून उठूनही कॉमेडी करु शकते. पण सिनेमात काम करताना दिग्दर्शकाने सांगूनही तिला कॉमेडी करता येत नव्हती. ...
मराठी सिनेमा :
चंद्राच्या घायाळ करणाऱ्या अदा; निळ्या रंगाच्या साडीत अमृताचं सुरेख फोटोशूट
Amruta khanvilkar: या फोटोंमध्ये अमृताने हलकासा मेकअप केला आहे. सोबतच मोकळे केस सोडले होते.त्यामुळे ती कमालीची सुंदर दिसत आहे. ...
मराठी सिनेमा :
"बाबूजींच्या अफाट कार्याला माझा सादर नमस्कार", विभावरी देशपांडेची पोस्ट
Swaragandharva Sudhir Phadke Movie: गायक, गीतकार, संगीतकार, स्वातंत्र्यसैनिक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारीत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट आज महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी प्रदर्शित झाला आहे. ...
मराठी सिनेमा :
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
पूजाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसोबत फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने लिहिले... ...
मराठी सिनेमा :
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
महेश कोठारे-लक्ष्मीकांत बेर्डे ही जोडी हिटच होती. 'पछाडलेला' हा या जोडीचा शेवटचा चित्रपट होता. ...
Next Page