BMW नं लाँच केली जबरदस्त बाईक, ३९९९ रूपयांच्या EMI मध्ये घरी नेता येणार; पाहा भन्नाट ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 12:59 PM2022-07-16T12:59:15+5:302022-07-16T13:09:14+5:30
BMW ने आपली प्रीमियम आणि लक्झरी बाईक 2022 BMW G 310 RR भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे.