lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

"आम्ही शेवटचे भेटलेलो तेव्हा..", गुरुचरणच्या बेपत्ता होण्यावर 'तारक मेहता..' मधील भिडेंची प्रतिक्रिया - Marathi News | tarak mehta fame bhide mandar chadwadkar talk about gurucharan singh missing news | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आम्ही शेवटचे भेटलेलो तेव्हा..", गुरुचरणच्या बेपत्ता होण्यावर 'तारक मेहता..' मधील भिडेंची प्रतिक्रिया

'तारक मेहता..' मधील सोढी अर्थात गुरुचरणसिंग बेपत्ता झाल्यावर मालिकेतील आत्माराम भिडेंनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे (tarak mehta ka ooltah chashma, gurucharan singh) ...

"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | namrata sambherao revealed she has audition for aamir khan hindi film shared experienced | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा

"ते २० दिवस मला कॉल करत होते, पण...", नम्रता संभेरावने सांगितला आमिर खानच्या सिनेमासाठी ऑडिशन दिल्याचा किस्सा ...

Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah sodhi gurucharan singh caught on cctv camera facing financial crunch | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम

Gurucharan Singh : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टेलिव्हिजनवरच्या लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा अभिनेता गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. ...

मराठमोळ्या मेघा घाडगेची हिंदी मालिकेत एन्ट्री, 'या' शोमध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका - Marathi News | marathi actress megha ghadge to play important role in maati se bandhi dor star plus new serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मराठमोळ्या मेघा घाडगेची हिंदी मालिकेत एन्ट्री, 'या' शोमध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका

मेघाची हिंदी मालिकेत एन्ट्री झाली आहे. स्टार प्लसवरील नव्या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

"तो वाईट निर्माता असून.."; मंदार देवस्थळींनी थकवलेल्या पैशांबाबत मृणालने तीन वर्षांनी मौन सोडलं! - Marathi News | actress mrunal dusanis talk about payment due by mandar devasthali he man bawre serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तो वाईट निर्माता असून.."; मंदार देवस्थळींनी थकवलेल्या पैशांबाबत मृणालने तीन वर्षांनी मौन सोडलं!

अखेर भारतात परतल्यावर एका मुलाखतीत मृणाल दुसानिसने मंदार देवस्थळी पैसे थकबाकी प्रकरणावर तिचं स्पष्ट मत सांगितलंय (mrunal dusanis, mandar devasthali) ...

'गुलाबी साडी'ची आनंदी-अंताजीला भुरळ, व्हायरल गाण्यावर केला भन्नाट डान्स - Marathi News | anita date and sandeep pathak dance on viral gulabi sadi song watch video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'गुलाबी साडी'ची आनंदी-अंताजीला भुरळ, व्हायरल गाण्यावर केला भन्नाट डान्स

अनेक सेलिब्रिटींनाही 'गुलाबी साडी' गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आलेला नाही. आता 'इंद्रायणी' मालिकेतील आनंदी आणि अंताजीला या गाण्याची भुरळ पडली आहे.  ...

'तुझं रुप हे नक्षत्राचं..'; रुपालीच्या मराठमोळ्या लूकमुळे चाहते घायाळ - Marathi News | marathi actress Rupali bhosale Marathmola look | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'तुझं रुप हे नक्षत्राचं..'; रुपालीच्या मराठमोळ्या लूकमुळे चाहते घायाळ

Rupali bhosale: खास मालिकेत यशच्या लग्नासाठी रुपालीने हा लूक केला आहे. ...

लोकप्रियतेच्या शिखरावर असताना 'सोढी'ने 'तारक मेहता..चष्मा' मालिका का सोडली? भावूक कारण समोर - Marathi News | Why did Gurucharan singh leave Tarak Mehta ka ooltah Chashma serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :लोकप्रियतेच्या शिखरावर असताना 'सोढी'ने 'तारक मेहता..चष्मा' मालिका का सोडली? भावूक कारण समोर

सध्या तारक मेहता..चष्मा मधील सोधी म्हणजेच गुरुचरण सिंग बेपत्ता आहे. त्यांनी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना ही मालिका का सोडली याविषयी माहिती समोर आलीय ...

"ही कॉमेडी टीम तुम्हाला खळखळून हसवणार...", दीपा चौधरीची निलेश साबळेच्या नव्या शोसाठी खास पोस्ट - Marathi News | "This comedy team will make you laugh out loud...", Deepa Chaudhari's special post for Nilesh Sable's new show | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"ही कॉमेडी टीम तुम्हाला खळखळून हसवणार...", दीपा चौधरीची निलेश साबळेच्या नव्या शोसाठी खास पोस्ट

सध्या सगळीकडे निलेश साबळे(Nilesh Sable)चा नवा शो 'हसताय ना? हसायलाच पाहिजे'(Hastay Na? Hasaylach Pahije)ची चर्चा होताना दिसत आहे. या शोच्या प्रोमोला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ...