Hotness Alert! साउथच्या बालाचे हॉट फोटो पाहून तुम्हाला लागेल 440 व्होल्टेजचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 07:30 PM2020-05-17T19:30:00+5:302020-05-17T19:30:00+5:30

बोल्ड सीनमुळे चर्चेत असणारी ही अभिनेत्री हॉट फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आभा पॉल नेहमी बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.

पुन्हा एकदा ती तिच्या हॉट फोटोमुळे चर्चेत आली आहे. तिच्या या बोल्ड फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे.

आभा पॉलने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. जो सध्या खूप व्हायरल होत आहे.

आभाच्या या फोटोला खूप लाइक्स मिळत आहे. आभाने दिलेली सेक्सी पोज आणि अदा पाहून चाहते नेहमीच घायाळ होतात.

आभा सोशलवर नेहमीच आपले हॉट फोटो शेअर करत असते.

तसेच सिनेमातील हॉट सीनमुळेही बऱ्याचदा ती चर्चेत आली आहे.

आभाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिनं कामसूत्री 3 डी या सिनेमात बोल्ड सीन्स दिले आहेत.

याशिवाय एकता कपूरच्या गंदी बात या वेब सीरिजमध्येही झळकली आहे.

टेस्ट या तमिळ सिनेमात आभा बिकीनीत दिसली होती. तेव्हा तिच्या बिकीनी लूकची खूप चर्चा झाली होती.

2005 साली तिने मॉडेलिंगनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 

नुकतीच तिची एमएक्स प्लेअरवर मस्तराम ही सीरिज रिलीज झाली आहे.

या सीरिजमध्येदेखील तिने बोल्ड सीन्स दिले आहेत.

या सीरिजची सध्या खूप चर्चा होताना दिसते आहे.