Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
'हीरामंडी' वेबसीरिज चर्चेत
'नाच गं घुमा'ची हवा
कार्तिकचा 'चंदू चँपियन'
रणबीर कपूरचा 'रामायण'
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
टेलीविजन
टेलीविजन :
तीन मराठमोळ्या अभिनेत्रींची एकाच हिंदी मालिकेत वर्णी, 'पुकार' मध्ये साकारणार महत्वाच्या भूमिका
सुमुखी पेंडसे, सुखदा खांडकेकर आणि सायली साळुंखे या मराठमोळ्या अभिनेत्री एकाच हिंदी मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ...
टेलीविजन :
ये शौक ये शरारत, नफासत नजाकत! 'देवयानी' फेम अभिनेत्री चर्चेत, ट्रेंडिग गाण्यावर बनवला व्हिडिओ
'देवयानी' फेम अभिनेत्री दिपाली पानसरे हे नाव चाहत्यांसाठी काही नवं नाही. ...
टेलीविजन :
'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत अतिशा नाईक दिसणार निगेटिव्ह भूमिकेत
'येड लागलं प्रेमाचं' (Yed Lagala Premacha) या मालिकेत पंढरपुरच्या मातीत रंगलेली रांगडी प्रेम कहाणी पाहायला मिळणार आहे. ...
टेलीविजन :
कौलारू घर, छोटंसं अंगण अन्...; मराठी अभिनेत्याने दाखवली कोकणातील घराची झलक
माती-विटांचं बांधकाम, छोटंसं अंगण अन्...; मराठी अभिनेत्याचं गावातील घर पाहिलं का? ...
टेलीविजन :
'ओ सजनी रे...' निळ्या रंगाच्या डिझायनर गाऊनमध्ये समृद्धीचं क्लासी फोटोशूट
Samruddhi kelkar: समृद्धी सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून वरचेवर चाहत्यांच्या भेटीला येत असते. ...
टेलीविजन :
नितिश चव्हाणची नवी मालिका 'लाखात एक आमचा दादा'च्या सेटची झलक बघा
लागिरं झालं जी फेम नितीश चव्हाण झी मराठीवरील 'लाखात एक आमचा दादा' या नव्या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेच्या सेटवर मुहुर्त संपन्न झाला (lakhat ek amcha dada, nitish chavan) ...
टेलीविजन :
'बिग बॉस मराठी'चे चार सीझन गाजवणारे मांजरेकर पाचव्या सीझनमध्ये का नाहीत? हे आहे कारण
म्हणून महेश मांजरेकर 'बिग बॉस मराठी 5' चं होस्टींग करणार नाहीत! कारण आलं समोर (bigg boss marathi 5, mahesh manjrekar, riteish deshmukh) ...
टेलीविजन :
लेकीच्या जन्मानंतर सई लोकूरने दिली आणखी एक गुडन्यूज; व्हिडीओ केला शेअर
Sai lokur: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सईने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ...
टेलीविजन :
"नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
Mrunal Dusanis : अभिनेत्री मृणाल दुसानिस 4 वर्षांनंतर भारतात परतली आहे. मृणालने लग्नाचा निर्णय आणि आईपण यावर भाष्य केलं आहे. ...
टेलीविजन :
"तुरू तुरू चालू नको" गाण्यावर वनिता खरातचा भन्नाट डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच
साडी नेसून वनिताचा "तुरू तुरू" गाण्यावर डान्स, व्हिडिओ पाहून चाहते अवाक् ...
Next Page