Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
'हीरामंडी' वेबसीरिज चर्चेत
'नाच गं घुमा'ची हवा
'तारक मेहता...' फेम गुरुचरण सिंग
रणबीर कपूरचा 'रामायण'
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
हॉलीवुड
हॉलीवुड :
संजय दत्तचा ढॉंसू अंदाज, पुन्हा एकदा करणार तगडी मारधाड! नव्या सिनेमाचा भन्नाट टिजर बघाच
संजय दत्त केजीएफनंतर पुन्हा एकदा साऊथ सिनेमात अॅक्शन करताना दिसणार आहे. या आगामी सिनेमाचा टीझर बघाच (sanjay dutt) ...
हॉलीवुड :
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
Sudha reddy: ती आली अन् नेटकऱ्यांच्या वळल्या नजरा; सुधा रेड्डी यांनी परिधान केलेला प्रत्येक दागिना कोटींच्या घरात होता. ...
हॉलीवुड :
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
जगप्रसिद्ध गायक जस्टिन बीबर लवकरच बाबा होणार असून त्याने बायकोसोबत केलेलं मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत आहे (Justin Bieber) ...
हॉलीवुड :
'तुझ्यासारखं या जगात दुसरं कोणीही नाही', देसी गर्ल प्रियंका चोप्राची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाली…
प्रियंकाचा पती पॉपस्टार निक जोनस हा गायक आणि अभिनेता देखील आहे. ...
हॉलीवुड :
'गेम ऑफ थ्रोन्स' अभिनेत्याचे निधन, अखेर इयान गेल्डरची कर्करोगाशी झुंज संपली
Ian Gelder Dies : 'गेम ऑफ थ्रोन्स'मध्ये केव्हन लॅनिस्टरची भूमिका साकारणारा ब्रिटिश अभिनेता इयान गेल्डर यांचे निधन झाले आहे. ते कर्करोगाने ग्रस्त होते आणि वयाच्या ७४व्या वर्षी इयान यांनी जगाचा निरोप घेतला. ...
हॉलीवुड :
Met Gala 2024 : ईशा अंबानीचा जलवा! 10 हजार तासांत तयार झाला खास फ्लोरल साडी गाऊन
ईशा अंबानी हिनं Met Gala 2024 साठी खूपच सुंदर पेहराव केला. ...
हॉलीवुड :
यंदा Met Gala 2024 मध्ये 'रेड' नाही तर 'ग्रीन कार्पेट'चा वापर! जाणून घ्या का केला मोठा बदल
यंदा मेट गालाने रेड कार्पेटला रिप्लेस केलं. ...
हॉलीवुड :
'टायटॅनिक' सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्याचं वयाच्या ७९ व्या वर्षी निधन
'टायटॅनिक' या गाजलेल्या हॉलिवूड सिनेमातील एका लोकप्रिय अभिनेत्याचं वयाच्या ७९ व्या वर्षी दुःखद निधन झाल्याची बातमी समोर येतेय ...
हॉलीवुड :
प्रियंका चोप्राचा पती निक जोनस करतोय गंभीर आजाराशी सामना; नेमकं झालं तरी काय?
निक जोनास याला एका गंभीर आजाराची लागण झाली आहे. ...
हॉलीवुड :
'या' बॉलिवूड अभिनेत्रीला पाहताच प्रेमात पडला होता ड्वेन जॉनसन!
'द रॉक' अर्थात ड्वेन जॉनसन हॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. ड्वेनचा जगभरात बराच मोठा चाहता वर्ग आहे. त्यानं आता ... ...
Next Page