बर्थडे स्पेशल : बॉलिवूडचा 'सिरीअल किसर' इमरान हाश्मीबद्दलच्या 'या' गोष्टी वाचून तुम्हीही व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 11:40 AM2020-03-24T11:40:58+5:302020-03-24T12:20:46+5:30

इमरान हाश्मी

इमरान आज आपला ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे

बॉलिवूडमध्ये इमरानला 'सिरीअल किसर' म्हणून ओळखले जाते.

२००३ मध्ये 'फूटपाथ' या चित्रपटाद्वारे इमराने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला

२००४ मध्ये आलेला 'मर्डर' या चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.

इमरानने सहाय्यक दिगदर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती.

अ‍ॅक्शनपासून तर रोमॅन्टिक अशा अनेक भूमिका इमरानने साकारल्या आहेत.

इमरानला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे.

प्रसिद्ध निर्माते महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.

इमरानचा आगामी चित्रपट 'मुंबई सागा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'चॉकलेट: डीप डार्क सीक्रेट', 'कलियुग', 'आवारापण, द किलर', 'दिल दिया है', 'गुड बॉय बॅड बॉय','आशिक बनाया आपने', 'अक्षर', 'गँगस्टर' आणि 'राज - द मिस्ट्री कंटिन्यु' याशिवाय त्याने अनेक चित्रपटात काम केले आहे.