lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

'मॅडनेस मचाएंगे'मध्ये खिल्ली उडवल्याने करण जोहर भडकला, अखेर कॉमेडियनने मागितली माफी - Marathi News | comedian Kettan Singh apologizes Karan Johar for doing his mimicry on madness machayenge | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'मॅडनेस मचाएंगे'मध्ये खिल्ली उडवल्याने करण जोहर भडकला, अखेर कॉमेडियनने मागितली माफी

करणने आज सोशल मीडियावर खंत व्यक्त केली. ट्रोलर्स नाही पण जेव्हा आपल्याच इंडस्ट्रीतील लोक अशा प्रकारे ट्रोल करतात तेव्हा दु:ख होतं असं त्याने लिहिलं. अखेर केतन सिंहने आता जाहीररित्या करण जोहरची माफी मागितली आहे. ...

मुलांसाठी आकाश करणार पिकनिक प्लॅन; पण चिनू-मनूची जमेल का बनीसोबत गट्टी? - Marathi News | marathi tv serial punha kartavya aahe new twist | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मुलांसाठी आकाश करणार पिकनिक प्लॅन; पण चिनू-मनूची जमेल का बनीसोबत गट्टी?

punha kartavya aahe: चिनू-मनू आणि बनी यांची मैत्री व्हावी यासाठी आकाशने खास प्लॅन तयार केला आहे. ...

खान्देशी गाण्यावर रेश्मा शिंदेचा अफलातून डान्स; 'देख तुनी बायको कशी नाची रायनी' वर धरला ताल - Marathi News | Reshma Shinde's amazing dance on Khandeshi song; The beat on 'Dekh Tuni Baiko Kashi Nachi Raini' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :खान्देशी गाण्यावर रेश्मा शिंदेचा अफलातून डान्स; 'देख तुनी बायको कशी नाची रायनी' वर धरला ताल

Reshma shinde: रेश्मासह या गाण्यावर अभिनेत्री भक्ती देसाईने सुद्धा ताल धरला आहे. ...

नेहा कक्करही 'गुलाबी साडी'च्या प्रेमात! संजू राठोडबरोबर केला डान्स, पाहा व्हिडिओ - Marathi News | neha kakkar dance on gulabi sadi song with sanju rathod in super singer 3 video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :नेहा कक्करही 'गुलाबी साडी'च्या प्रेमात! संजू राठोडबरोबर केला डान्स, पाहा व्हिडिओ

नेहा कक्करला गुलाबी साडीची भुरळ, संजू राठोडबरोबर केला डान्स, व्हिडिओ व्हायरल ...

'चला हवा येऊ द्या' नंतर कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे सध्या काय करतेय, तुम्हाला ठाऊक आहे का? - Marathi News | Do you know what comedy queen Shreya Bugde is doing now after 'Chala Hawa Yeu Dya'? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'चला हवा येऊ द्या' नंतर कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे सध्या काय करतेय, तुम्हाला ठाऊक आहे का?

मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक म्हणजे श्रेया बुगडे. ...

'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर - Marathi News | Onkar Bhojane replies to trollers who critisized him for wearing a saree in Hastay Na Hasaylach Pahije Show | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर

ओंकार भोजनेला प्रेक्षकांनी पहिल्यांदाच साडीत पाहिलं. त्याच्यासारख्या टॅलेंटेड कलाकारालाही साडी नेसवलीत असं म्हणत अनेकांनी निलेश साबळेंवर टीका केली. ...

'आजारी आईला भेटू सुद्धा दिलं नाही' ; रिद्धिमा पंडीतवर झाला होता मालिकेच्या सेटवर मानसिक अत्याचार - Marathi News | ridhima-pandit-supports-krishna-mukherjee-actress-angry-on-shubh-shagun-producer-kundan-singh | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आजारी आईला भेटू सुद्धा दिलं नाही' ; रिद्धिमा पंडीतवर झाला होता मालिकेच्या सेटवर मानसिक अत्याचार

Ridhima pandit: कृष्णा मुखर्जीने अलिकडेच 'शुभ शगुन' या मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यावर रिद्धिमाने तिला पाठिंबा दिला असून तिच्यासोबत घडलेला प्रकारही सांगितला आहे. ...

'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा - Marathi News | Gurucharan Singh is missing since 10 days his father revealed what had happened night before it | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा

गुरुचरण सिंगचे वडील चिंतेत, १० दिवसांपासून मुलाचा पत्ताच नाही? ...

'प्रेमाची गोष्ट'मधील सावनीच्या बोल्ड अदा, अपूर्वा नेमळेकरच्या फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर! - Marathi News | premachi goshta fame Apurva Nemlekar's bold photos goes viral, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'प्रेमाची गोष्ट'मधील सावनीच्या बोल्ड अदा, अपूर्वा नेमळेकरच्या फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

Apurva Nemlekar : अपूर्वा नेमळेकर बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे. ...