lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार - Marathi News | marathi actress Ashwini Mahangade campaigns for Sharad Pawar NCP amidst Loksabha Elections | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

अभिनेत्री म्हणाली, 'समाजाचे काही देणे लागतो या विचाराने...' ...

दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! महाराष्ट्रदिनी गौरी कुलकर्णीने दिल्या चाहत्यांना शुभेच्छा - Marathi News | marathi television actress aai kuthe kay karte fame gauri kulkarni share latest photo on the occasion of maharashtra din 2024 | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! महाराष्ट्रदिनी गौरी कुलकर्णीने दिल्या चाहत्यांना शुभेच्छा

गौरी कुलकर्णी मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय नायिका आहे. ...

'अबीर गुलाल' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, गायत्री दातार आणि पायल जाधव मुख्य भूमिकेत - Marathi News | 'Abeer Gulal' to hit the screens soon, starring Gayatri Datar and Payal Jadhav in lead roles | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'अबीर गुलाल' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, गायत्री दातार आणि पायल जाधव मुख्य भूमिकेत

Abeer Gulal Serial : 'सुख कळले' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता कलर्स मराठी आणखी एक नवी मालिका घेऊन येत आहे. 'अबीर गुलाल', असे या नव्या मालिकेचे नाव असून काही दिवसांआधी या नव्या मालिकेचा टिझर रिलीज झाला आहे. ...

श्वेता तिवारी तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्याच्या प्रेमात ? फहमान खान म्हणाला - 'आम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये...' - Marathi News | Fahmaan Khan Reacts To His And Shweta Tiwari Relationship News | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :श्वेता तिवारी तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्याच्या प्रेमात ?

श्वेता तिवारी पुन्हा एकदा प्रेमात पडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...

'रमा राघव'मध्ये होणार अद्वैत दादरकरची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका - Marathi News | Advait Dadarkar's entry in Rama Raghav tv serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'रमा राघव'मध्ये होणार अद्वैत दादरकरची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

Rama raghav: रमा आणि राघव यांच्या नात्यात एक नवं वादळ येणार आहे ...

'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...' - Marathi News | Anupama fame actress Rupali Ganguly joins BJP in New Delhi amidst Loksabha Elections | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'

लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु असतानाच रुपाली गांगुलीचा BJP मध्ये प्रवेश ...

'शिवा' मालिका रंजक वळणावर, शिवा आणि आशूची मैत्री अजूनच घट्ट होणार! - Marathi News | 'Shiva' series takes an interesting turn, Shiva and Ashu's friendship will become stronger! | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'शिवा' मालिका रंजक वळणावर, शिवा आणि आशूची मैत्री अजूनच घट्ट होणार!

'शिवा' (Shiva Serial) मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. आता या मालिकेत खूप रंजक गोष्टी घडत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. ...

'मुलगी पसंत आहे' मालिकेची टीम म्हणतेय शो मस्ट गो ऑन! - Marathi News | The team of the series 'Mulgi Pasand Aahe' says the show must go on! | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'मुलगी पसंत आहे' मालिकेची टीम म्हणतेय शो मस्ट गो ऑन!

Mulagi Pasant Aahe : 'मुलगी पसंत आहे' या मालिकेत एपिसोड्सचे इंटरेस्टिंग ट्रॅक्स चालू आहेत आणि त्यामुळे प्रेक्षक या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडशी खिळून राहिले आहेत. ...

सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | Tarak Mehta Ka Ooltah Chashmah fame actor Tanuj Mahashabde on Gurucharan Singh missing case | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

अभिनेते गुरुचरण सिंग गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता आहेत. पोलिस ठिकठिकाणी त्यांचा शोध घेत आहेत मात्र अद्याप हाती काही लागलेले नाही. ...