Next

भाजपाविरोधात महाआघाडीसाठी मोर्चेबांधणी, राजू शेट्टी-प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 04:43 PM2018-10-06T16:43:10+5:302018-10-06T16:44:48+5:30

मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते  राजू शेट्टी  आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते  ...

मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते  राजू शेट्टी  आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते  प्रकाश आंबेडकर  यांच्यामध्ये आज एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत भाजपाविरोधात महाआघाडी उभी करण्याच्या मोर्चेबांधणीसाठी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र संभाव्य आघाडीबाबत घोषणा मात्र करण्यात आलेली नाही.