सचिन गोस्वामी दिग्दर्शित आणि सचिन मोटे लिखित गुलकंद सिनेमा पाहून प्राजक्ताने केलेल्या खास विधानाची चर्चा आहे. गुलकंद सिनेमा पाहून प्राजक्ता काय म्हणाली, जाणून घ्या (gulkand) ...
'झिम्मा २' आणि 'फसक्लास दाभाडे' या चित्रपटांनंतर हेमंत ढोमे नवा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मराठी शाळांवर हेमंत ढोमेचा नवा सिनेमा आधारित असणार आहे. या सिनेमाचं नाव 'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' असं असणार आहे. ...
रंगभूमीवर मनापासून प्रेम करणाऱ्या भरत जाधव यांची देवावरही श्रद्धा आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी श्री कृष्णावर असीम श्रद्धा असल्याचं सांगितलं. ...
महेश मांजरेकर यांनी आज महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ या नव्या सिनेमाची घोषणा केली. या सिनेमात मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे ...