Next

ठाण्यातील निसान शोरूम आणि सर्व्हिस सेंटरला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 10:03 AM2017-10-07T10:03:04+5:302017-10-07T10:03:44+5:30

वागळे इस्टेट भागात असलेल्या निसान शोरूम आणि सर्व्हिस सेंटरला भीषण आग लागली. फायर ब्रिगडेच्या पाच गाड्या, तीन वॉटर टँकर ...

वागळे इस्टेट भागात असलेल्या निसान शोरूम आणि सर्व्हिस सेंटरला भीषण आग लागली. फायर ब्रिगडेच्या पाच गाड्या, तीन वॉटर टँकर आणि 2 जम्बो वॉटर टँकरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलं. 

टॅग्स :आगfire