Join us

Filmy Stories

Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन - Marathi News | National Award-winning makeup artist Vikram Gaikwad passes away | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन

Vikram Gaikwad Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं मुंबईत निधन झालं. ते ६१ वर्षांचे होते. ...

मराठी सिनेमासाठी अभिनेत्याने घटवलं तब्बल ५३ किलो वजन; हाडांचा झाला होता सापळा, कोण आहे तो? - Marathi News | actor padmaraj rajgopal nair loss 53 kilo weight for majhi prarthana movie starrer upendra limaye and anusha adep | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मराठी सिनेमासाठी अभिनेत्याने घटवलं तब्बल ५३ किलो वजन; हाडांचा झाला होता सापळा, कोण आहे तो?

गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत 'माझी प्रारतना' या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. ...

"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..." - Marathi News | actor Mahesh Manjrekar talk about his son satya manjrekar and his acting career | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

महेश मांजरेकर यांचा लेक सत्या मांजरेकर हा काही महिन्यांपूर्वी वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमात झळकणार होता. परंतु सध्या महेश यांनी मुलाला अभिनय करु नको असा सल्ला दिलाय. काय आहे यामागचं कारण ...

VIDEO: "तिच्या मांडीवर झोपून स्वप्नं पाहिली की...", संतोष जुवेकरने व्यक्त केल्या आईविषयी भावना - Marathi News | marathi cinema actor santosh juvekar expresses his feelings about his mother shared post | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :VIDEO: "तिच्या मांडीवर झोपून स्वप्नं पाहिली की...", संतोष जुवेकरने व्यक्त केल्या आईविषयी भावना

"आज त्या १२५ रुपयांची आठवण झाली...; संतोष जुवेकरने व्यक्त केल्या आईविषयी भावना, म्हणाला... ...

'ऑपरेशन सिंदूर'नंतर श्रेयस तळपदेनं जवानांसाठी केली प्रार्थना, म्हणाला - "त्यांच्यामुळे आपण शांतपणे झोपू शकतो.." - Marathi News | After 'Operation Sindoor', Shreyas Talpade prayed for army, said - ''Because of them, we can sleep peacefully..'' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'ऑपरेशन सिंदूर'नंतर श्रेयस तळपदेनं जवानांसाठी केली प्रार्थना, म्हणाला - "त्यांच्यामुळे आपण शांतपणे झोपू शकतो.."

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेने सोशल मीडियावर जवानांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ...

"शत्रूला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली...", मधुगंधा कुलकर्णीची देशभक्तीवरील पोस्ट चर्चेत - Marathi News | ''It's time to show the enemy his place...'', Madhugandha Kulkarni's post on patriotism is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"शत्रूला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली...", मधुगंधा कुलकर्णीची देशभक्तीवरील पोस्ट चर्चेत

Madhugandha Kulkarni : मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री, निर्माती आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी हिने सोशल मीडियावर देशभक्तीवर आधारीत पोस्ट शेअर केली आहे. ...

"मी अजूनही तुला स्थिरता देऊ शकलेलो नाही...", लग्नाच्या वाढदिवशी केदार शिंदेंची पत्नीसाठी पोस्ट - Marathi News | kedar shinde wishes wife happy anniversary shares emotional post appreciates her | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मी अजूनही तुला स्थिरता देऊ शकलेलो नाही...", लग्नाच्या वाढदिवशी केदार शिंदेंची पत्नीसाठी पोस्ट

मी अजूनही वेड्या कल्पनांच्या मागे धावतो अन् तू...", केदार शिंदेंची सोशल मीडिया पोस्ट ...

थिएटर गाजवल्यानंतर 'झिम्मा २' सिनेमा छोट्या पडद्यावर येतोय भेटीला - Marathi News | After a theatrical success, the movie 'Jhimma 2' is coming to the small screen. | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :थिएटर गाजवल्यानंतर 'झिम्मा २' सिनेमा छोट्या पडद्यावर येतोय भेटीला

Jhimma 2 Movie : सात बायकांच्या धम्माल ट्रिपची गोष्ट सांगणारा 'झिम्मा' चित्रपट २०२१मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर २०२३मध्ये या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला. ...

"दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीकडे विजय सेतूपती आहे तर आमच्याकडे...", 'आता थांबायचं नाय' चित्रपट पाहून मराठी अभिनेता भारावला  - Marathi News | marathi actor nikhil chavan praised ata thambaycha nay movie starring bharat jadhav and siddharth jadhav shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीकडे विजय सेतूपती आहे तर आमच्याकडे...", 'आता थांबायचं नाय' चित्रपट पाहून मराठी अभिनेता भारावला 

सत्य घटनेपासून प्रेरित असलेला शिवराज वायचळ दिग्दर्शित 'आता थांबायचं नाय' या चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. ...