Next

प्रयागराज वैष्णव पंथीय दिगंबर आखाड्यात आग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 03:38 PM2019-01-14T15:38:13+5:302019-01-14T15:38:20+5:30

अलाहाबाद- प्रयागराजच्या कुंभमेळ्यातील सेक्टर 16 मध्ये असलेल्या वैष्णव पंथीय दिगंबर आखाड्यात 2 गॅस सिलिंडर्सचा स्फोट झाल्याने आग लागली होती. ...

अलाहाबाद- प्रयागराजच्या कुंभमेळ्यातील सेक्टर 16 मध्ये असलेल्या वैष्णव पंथीय दिगंबर आखाड्यात 2 गॅस सिलिंडर्सचा स्फोट झाल्याने आग लागली होती. त्या आगीवर अग्निशमन दलानं नियंत्रण मिळवलं आहे.