Join us

Filmy Stories

भ्रष्टाचाराबाबत स्पष्टच बोलला रितेश देशमुख, सांगितलं नेमकं कुठून होते सुरुवात ? - Marathi News | Raid 2 Star Riteish Deshmukh On Corruption Shares His Views | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :भ्रष्टाचाराबाबत स्पष्टच बोलला रितेश देशमुख, सांगितलं नेमकं कुठून होते सुरुवात ?

नुकतंच रितेश देशमुखनं भ्रष्टाचाराबाबत स्पष्ट मत मांडलं. यासोबत त्याने खऱ्या आयुष्यात कधी भ्रष्टाचार होताना पाहिला आहे का? याबद्दलही सांगितलं.  ...

"रात्री १२.३० वाजता अज्ञात व्यक्तीने माझ्या रुमचा दरवाजा उघडून..."; मौनी रॉयने सांगितला धक्कादायक अनुभव - Marathi News | bollywood actress Mouni Roy recounts shocking experience that unknown person enter her room | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"रात्री १२.३० वाजता अज्ञात व्यक्तीने माझ्या रुमचा दरवाजा उघडून..."; मौनी रॉयने सांगितला धक्कादायक अनुभव

अभिनेत्री मौनी रॉय एका हॉटेलमध्ये राहत होती. सर्व व्यवस्थित सुरु होतं. अचानक रात्री १२.३० वाजता तिच्या रुमचा दरवाजा कोणीतरी उघडायचा प्रयत्न केला. पुढे काय घडलं? याचा रंजत किस्सा मौनीने सर्वांसोबत शेअर केला (mouni roy) ...

सलमानने शेअर केला शर्टलेस फोटो, 'अंदाज अपना-अपना'मधल्या स्टाइलमध्ये म्हणाला-"एलो जी सनम हम आ गए.." - Marathi News | Salman Khan shared a shirtless photo, said in the style of 'Andaz Apna Apna' - ''Elo ji Sanam hum aa gaye..'' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमानने शेअर केला शर्टलेस फोटो, 'अंदाज अपना-अपना'मधल्या स्टाइलमध्ये म्हणाला-"एलो जी सनम हम आ गए.."

Salman Khan : सलमान खानने नुकतेच सोशल मीडियावर त्याचे शर्टलेस फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो पूलमध्ये पोज देताना दिसत आहे. ...

"माझी आई मुस्लिम होती...", हिंदू आणि मुस्लिम धर्मावर महेश भट यांचं विधान चर्चेत, म्हणाले... - Marathi News | Mahesh Bhatt Recalls His Muslim Mother Advice When He Feels Fear After Pahalgam Attack | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"माझी आई मुस्लिम होती...", हिंदू आणि मुस्लिम धर्मावर महेश भट यांचं विधान चर्चेत, म्हणाले...

हिंदू आणि मुस्लिम धर्मावर महेश भट यांनी भाष्य केलं. ...

वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव - Marathi News | rajasthan royals 14 year old player vaibhav suryavanshi impressive knock bollywood actors praised young boy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

भारतीय क्रिकेटचं भविष्य उज्वल आहे, बॉलिवूडकरांनी केलं वैभव सूर्यवंशीचं कौतुक ...

डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे अभिनेत्रीच्या शरीरावर झाले गंभीर परिणाम, म्हणाली- "६ दिवस मी..." - Marathi News | actress ashwini kalsekar talk in interview about her body suffered serious consequences due to the wrong treatment | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे अभिनेत्रीच्या शरीरावर झाले गंभीर परिणाम, म्हणाली- "६ दिवस मी..."

'शांती' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अश्विनी काळसेकर ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...

शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले... - Marathi News | paresh rawal talks about three khans shahrukh salman and amir with whom he enjoys the most | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

परेश रावल यांना 'या' खानसोबत काम करायला जास्त आवडतं, कारण.. ...

"मुस्लिमांचा यात काहीही संबंध नाही...", पहलगाम हल्ल्यावर ५६ वर्षीय अभिनेत्रीची प्रतिक्रिया - Marathi News | ''Muslims have nothing to do with this...'', 56-year-old actress Anu Aggarwal reacts to Pahalgam attack | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मुस्लिमांचा यात काहीही संबंध नाही...", पहलगाम हल्ल्यावर ५६ वर्षीय अभिनेत्रीची प्रतिक्रिया

पहलगाममधील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यावर देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. 'आशिकी' फेम अभिनेत्री अनु अग्रवाल (Anu Agrawal)ने या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

"इंडस्ट्री वाईट अवस्थेत", सीमा पाहवांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, "आमच्याबद्दल आदरच राहिलेला नाही..." - Marathi News | seema pahwa shows disappointment over film industry becoming commercial no respect for senior actors | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"इंडस्ट्री वाईट अवस्थेत", सीमा पाहवांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, "आमच्याबद्दल आदरच राहिलेला नाही..."

मला वाटतं मी लवकरच फिल्म इंडस्ट्रीला कायमचा निरोप देईन, असं का म्हणाल्या सीमा पाहवा? ...