Next

कामोठे टोल नाक्याजवळ बर्निंग कारचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 03:17 PM2018-01-15T15:17:19+5:302018-01-15T15:17:37+5:30

सायन-पनवेल महामार्गावर कामोठे टोलनाक्यावर सोमवारी दुपारी दोन वाजता होंडा सिटी या गाडीने अचानक पेट घेतला. पुण्याहून मुंबईकडे ही गाडी ...

सायन-पनवेल महामार्गावर कामोठे टोलनाक्यावर सोमवारी दुपारी दोन वाजता होंडा सिटी या गाडीने अचानक पेट घेतला. पुण्याहून मुंबईकडे ही गाडी येत असताना घटना घडली. या घटनेत जीवितहानी झालेली नाही.