वयाच्या चाळीशीतही ग्लॅमरस दिसते ही मराठमोळी अभिनेत्री,पाहा तिचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 07:01 AM2018-03-12T07:01:11+5:302018-03-12T12:31:11+5:30

काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात तर काहींना गायनाचे वेड असतं तर काहीजण उत्तम कुक असतात. अशाच कलाकारांपैकी आपलं वेगळेपण जपणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.या मराठमोळ्या सोकुल अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने छाप पाडली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून सोनाली सिनेसृष्टीत काम करते आहे.मात्र तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की तिने वयाची चाळीशी गाठली आहे.चाळीशीत असलेली सोनालीने उत्तम फिगर मेंटेन केली आहे. पाहुयात सोनाली खास फोटो.

The Maratha actress, who looks like a glamorous girl at the age of 40, see her special photo | वयाच्या चाळीशीतही ग्लॅमरस दिसते ही मराठमोळी अभिनेत्री,पाहा तिचे खास फोटो

वयाच्या चाळीशीतही ग्लॅमरस दिसते ही मराठमोळी अभिनेत्री,पाहा तिचे खास फोटो

googlenewsNext
ही कलाकार फिटनेस फ्रिक असतात तर काहींना गायनाचे वेड असतं तर काहीजण उत्तम कुक असतात. अशाच कलाकारांपैकी आपलं वेगळेपण जपणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.या मराठमोळ्या सोकुल अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने छाप पाडली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून सोनाली सिनेसृष्टीत काम करते आहे.मात्र तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की तिने वयाची चाळीशी गाठली आहे.चाळीशीत असलेली सोनालीने उत्तम फिगर मेंटेन केली आहे. पाहुयात सोनाली खास फोटो.
काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात तर काहींना गायनाचे वेड असतं तर काहीजण उत्तम कुक असतात. अशाच कलाकारांपैकी आपलं वेगळेपण जपणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.या मराठमोळ्या सोकुल अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने छाप पाडली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून सोनाली सिनेसृष्टीत काम करते आहे.मात्र तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की तिने वयाची चाळीशी गाठली आहे.चाळीशीत असलेली सोनालीने उत्तम फिगर मेंटेन केली आहे. पाहुयात सोनाली खास फोटो.

Web Title: The Maratha actress, who looks like a glamorous girl at the age of 40, see her special photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.