Next

पुण्यात विसर्जन मिरवणुकांचा शाही थाट !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2017 04:10 PM2017-09-05T16:10:14+5:302017-09-05T16:10:34+5:30

पुण्यात मानाच्या पाचही बाप्पांची विसर्जन मिरवणूक दिमाखदारपणे सुरू आहे. या विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरासह मल्लखांबची प्रात्यक्षिकंही बघायला मिळाली.  ...

पुण्यात मानाच्या पाचही बाप्पांची विसर्जन मिरवणूक दिमाखदारपणे सुरू आहे. या विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरासह मल्लखांबची प्रात्यक्षिकंही बघायला मिळाली.