Next

"रमजानच्या महिन्यात मतदान करण्यासंदर्भात उद्भवलेला वाद निरर्थक"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 10:40 AM2019-03-12T10:40:44+5:302019-03-12T10:42:43+5:30

रमजान महिन्यात येणाऱ्या निवडणुकांच्या तारखांवरुन वाद निर्माण झाला होता. याबाबत बोलताना असुदुद्दीन औवेसी यांनी निवडणूक आयोगाचे समर्थन केले आहे. ...

रमजान महिन्यात येणाऱ्या निवडणुकांच्या तारखांवरुन वाद निर्माण झाला होता. याबाबत बोलताना असुदुद्दीन औवेसी यांनी निवडणूक आयोगाचे समर्थन केले आहे. तसेच जर रमजानच्या महिन्यात लोकं कामावर जाऊ शकतात, तर मतदान करायला का नाही, असे म्हणत औवेसी यांनी रमजान महिन्यात मतदान प्रकियेला आपला पाठिंबा दर्शवला आहे.  तसेच रमजानच्या महिन्यात मतदान करण्यासंदर्भात उद्भवलेला वाद निरर्थक असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, मुस्लिम धर्मगुरुंनी लोकसभा निवडणुकीच्या तारखांवर आक्षेप घेतला आहे.