Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
'हीरामंडी' वेबसीरिज चर्चेत
राजकुमार राव-जान्हवीचा 'मिस्टर अँड मिसेस माही'
कार्तिकचा 'चंदू चँपियन'
'पंचायत ३' वेबसीरिज
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
बॉलीवुड
बॉलीवुड :
ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान आदित्य रॉय कपूरनं पहिल्यांदाच वैयक्तिक आयुष्यावर मांडलं स्पष्ट मत
आदित्यने नुकतेच एका मुलाखतीममध्ये आपल्या खाजगी आयुष्यावर भाष्य केलं. ...
बॉलीवुड :
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
राजकुमार रावने कपिल शर्मा शोमध्ये सुरुवातीच्या काळात एका व्यक्तीने त्याला दहा हजारांना कसं गंडवलं, याचा खुलासा केलाय (rajkumar rao) ...
बॉलीवुड :
पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
पोर्शे कार अपघातावरील रॅप सोशल मीडियावरही सध्या बरंच चर्चेत आलं आहे. ...
बॉलीवुड :
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
मराठमोळी अभिनेत्री छाया कदम हे नाव सध्या खूपच चर्चेत आहे. ...
बॉलीवुड :
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
रवीना टंडन आणि तिच्या ड्रायव्हरने मध्यरात्री मुंबईत भरधाव वेगात गाडी चालवत एका महिलेला जखमी केल्याची घटना समोर आलीय. (raveena tondon) ...
बॉलीवुड :
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
सुशांत सिंग राजपूतची बहिण श्वेता नुकतीच केदारनाथला गेली होती. तिथे आलेला विलक्षण भावनिक अनुभव तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितला आहे (sushant singh rajput) ...
बॉलीवुड :
सई मांजरेकरने 'दबंग 3' चित्रपटातून का केला डेब्यू? म्हणाली- 'पहिली संधी नेहमीच...'
सई निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर व अभिनेत्री मेधा मांजरेकर यांची मुलगी आहे. ...
बॉलीवुड :
अभिनेत्री मौनी रॉयने पुन्हा केली प्लास्टिक सर्जरी? चेहरामोहरा बदलला! नेटकरी म्हणतात...
बॉलिवूडमधली सुप्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयने प्लास्टिक सर्जरी केल्याने तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. ...
बॉलीवुड :
आईच्या आठवणीत संजूबाबा पुन्हा भावुक; महिन्याभरात केल्या ३ पोस्ट, म्हणाला- "तू माझ्याबरोबर असतीस तर..."
मदर्स डे आणि नर्गिस दत्त यांच्या पुण्यतिथीनिमित्त संजय दत्तने भावुक पोस्ट लिहिली होती. आता पुन्हा संजय दत्तला आईची आठवण येत आहे. ...
बॉलीवुड :
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
Deepika Padukone : बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. दरम्यान, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तिच्यासोबत दिसणारी मुलगी लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. ...
Next Page