lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

पुण्यात पुन्हा होणार सिम्बा आणि अर्जुनची भेट; अप्पीला कळणार नियतीचा हा संकेत - Marathi News | tv serial Appi Amchi Collector Simba and Arjun meet again in Pune | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पुण्यात पुन्हा होणार सिम्बा आणि अर्जुनची भेट; अप्पीला कळणार नियतीचा हा संकेत

Appi Amchi Collector: अर्जुन उत्तराखंडला गेला होता तिथे त्याची आणि सिम्बाची म्हणजेच अमोलची भेट झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची पुण्यात भेट होणार आहे. ...

"२ वेळा बैलगाडी अंगावरून गेली, टमटमने धडक दिली तरीही...", संदीप पाठकने शेअर केला ८५ वर्षीय आजोबांचा व्हिडिओ - Marathi News | marathi actor sandeep pathak shared video of 85 year old man farmer | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"२ वेळा बैलगाडी अंगावरून गेली, टमटमने धडक दिली तरीही...", संदीप पाठकने शेअर केला ८५ वर्षीय आजोबांचा व्हिडिओ

संदीपने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन ८५ वर्षांच्या आजोबांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टमधून त्याने या आजोबांचं कौतुक केलं आहे. ...

'सरकार, झाली की ६ वर्ष पूर्ण, पण गेल्या वर्षात...'; 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम सचिन देशपांडेची पोस्ट चर्चेत - Marathi News | majha navraychi baiko fame sachin deshpande share special post for wife | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सरकार, झाली की ६ वर्ष पूर्ण, पण गेल्या वर्षात...'; 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम सचिन देशपांडेची पोस्ट चर्चेत

Sachin deshpande: सचिन आणि पियुषा यांच्या लग्नाला नुकतीच ६ वर्ष झाली असून अभिनेत्याने त्याच्या पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. ...

एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी - Marathi News | ed filed money laundring case youtuber and bigg boss ott fame elvish yadav | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी

रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवल्याचं प्रकरण ताजं असतानाच मनी लॉड्रिंग केसमध्ये त्याचं नाव समोर आलं आहे. याप्रकरणी ईडीकडून मनी लॉड्रिंग प्रकरणात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अविनाश नारकर यांची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेता म्हणाला, "भरुन आलंय पण..." - Marathi News | avinash narkar sangram salvi sun marathi kanyadan serial to go off air actor shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अविनाश नारकर यांची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेता म्हणाला, "भरुन आलंय पण..."

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्याने शेअर केली भावुक पोस्ट ...

भरजरी साडी अन् पारंपरिक मराठमोळा साज; वर्षभरानंतर 'पारु'ने शेअर केले लग्नसोहळ्याचे फोटो - Marathi News | marathi serial paru fame sharayu sonawane wedding photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :भरजरी साडी अन् पारंपरिक मराठमोळा साज; वर्षभरानंतर 'पारु'ने शेअर केले लग्नसोहळ्याचे फोटो

Sharayu sonawane: खऱ्या आयुष्यात झालंय 'पारु'चं लग्न; वर्षभरानंतर शेअर केले शरयूने विवाहसोहळ्याचे फोटो ...

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम राधिकाने खरेदी केली आलिशान गाडी; किंमत ऐकून विस्फारतील डोळे - Marathi News | mazhya-navryachi-bayko-fame-actress-anita-date-kelkar-bought-new-car-video-viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'माझ्या नवऱ्याची बायको' फेम राधिकाने खरेदी केली आलिशान गाडी; किंमत ऐकून विस्फारतील डोळे

Anita date-kelkar: अनिताने नुकतीच नवी कोरीकार खरेदी केली असून याची माहिती चाहत्यांना दिली आहे. ...

विशाल-शेखर, अरमान मलिक आणि शिरले सेटिया 'पोकेमॉन'च्या नव्या सीरिजसाठी एकत्र - Marathi News | Vishal-Shekhar, Armaan Malik and Shirley Setia team up for new 'Pokemon' series | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :विशाल-शेखर, अरमान मलिक आणि शिरले सेटिया 'पोकेमॉन'च्या नव्या सीरिजसाठी एकत्र

Pokemon : पोकेमॉन कंपनीने ‘पोकेमॉन हॉरिझॉन द सीरिज’ ही नवीन सीरिज हंगामावर २५ मे रोजी आणण्याची घोषणा केली आहे. ...

पैठणी आणि साऊथ स्वॅग! बहिणीच्या लग्नात 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीचीच हवा - Marathi News | tharal tar mag fame actress ruchira jadhav south indian look in paithani saree photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :पैठणी आणि साऊथ स्वॅग! बहिणीच्या लग्नात 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीचीच हवा

बहिणीच्या लग्नात मराठमोळ्या अभिनेत्रीचा पारंपरिक थाट, पाहा फोटो ...