Next

मुंबईत कोळी महिलांनी केली देवीची पूजा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 04:57 PM2017-09-21T16:57:04+5:302017-09-21T16:59:27+5:30

मुंबई : शीव कोळीवाडा आदिवासीय भवानी उत्सव मंडळातील कोळी महिलांनी घटस्थापनेच्या दिवशी देवीची आणि घटाची पारंपरिक पद्धतीने पूजा केली. ...

मुंबई : शीव कोळीवाडा आदिवासीय भवानी उत्सव मंडळातील कोळी महिलांनी घटस्थापनेच्या दिवशी देवीची आणि घटाची पारंपरिक पद्धतीने पूजा केली. (व्हिडिओ - सुशील कदम)