Next

भाजपाच्या विजयानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केले मुंडण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 10:34 AM2019-05-26T10:34:47+5:302019-05-26T10:36:03+5:30

नवी दिल्ली - नुकत्याच लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, भाजपाच्या विजयानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्या मुंडण केल्याचे समोर ...

नवी दिल्ली - नुकत्याच लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, भाजपाच्या विजयानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्या मुंडण केल्याचे समोर आले आहे.