मिका सिंग आणि सलमान खान यांची मैत्री जगजाहीर आहे. अशातच मिका सिंगने एका मुलाखतीत सलमानचा आजवर कधीही न ऐकलेला खास किस्सा शेअर केलाय. काय म्हणाला मिका, नक्की वाचा ...
Mac Mohan : मॅक मोहन यांनी ६० च्या दशकात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि नंतर अभिनयात नशीब आजमावले. त्यांना शोले चित्रपटातील सांभा या भूमिकेमुळे सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. ...